शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

YouTube झाले हॅक? चॅनलवरील Despacito गाणे डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 18:40 IST

सोशल मीडियातील YouTube चॅनल हॅक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, YouTube चॅनलवरुन सर्वाधिक हाय प्रोफाईल गाणी डिलीट करण्यात आली आहे. यामध्ये लुईस फॉन्सी आणि डॅडी यॅन्की यांच्या Despacito या गाण्याचा सुद्धा समावेश आहे. त्यांच्या या गाण्याला YouTube चॅनलवर सर्वाधिक जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

ठळक मुद्देसोशल मीडियातील YouTube चॅनल हॅक झाल्याची शक्यता चॅनलवरुन सर्वाधिक हाय प्रोफाईल गाणी डिलीट लुईस फॉन्सी आणि डॅडी यॅन्की यांच्या Despacito गाण्याचा समावेश

नवी दिल्ली : सोशल मीडियातील YouTube चॅनल हॅक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, YouTube चॅनलवरुन सर्वाधिक हाय प्रोफाईल गाणी डिलीट करण्यात आली आहे. यामध्ये लुईस फॉन्सी आणि डॅडी यॅन्की यांच्या Despacito या गाण्याचा सुद्धा समावेश आहे. त्यांच्या या गाण्याला YouTube चॅनलवर सर्वाधिक जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास YouTube चॅनलवरील Despacito गाण्याचे थंबनेल बदलण्यात आले होते. तसेच, त्याजागी हातात बंदुक आणि मास्क असलेल्या एका गॅंगचा फोटो ठेवण्यात आला होता. याशिवाय, द वर्जने दिलेल्या माहितीनुसार,  व्हिडीओचे डिस्क्रिप्शन सुद्धा बदलण्यात आले होते. दरम्यान, ही बातमी समजताच  Despacito गाणे YouTube चॅनलवरुन हटविण्यात आले आहे.दुसरीकडे, YouTube चॅनल हॅक केल्याची जबाबदारी Prosox आणि Kuroi’sh असे नाव असलेल्या हॅकर्सनी स्वीकारली आहे. याशिवाय अन्य काही लोकप्रिक व्हिडिओ हॅकर्सकडून बदलण्यात आले होते. यामध्ये क्रिस ब्राऊन, शकिरा, डीजे स्नैक, सेलेना गोमेज, केटी पेरी आणि टेलर स्विफ्ट यांच्या गाण्यांचा समावेश आहे. त्यांची गाणी YouTube चॅनलवर आहेत. मात्र, या गाण्याचे थंबनेल आणि टायटल बदलले आहे. दरम्यान, YouTube चॅनल हॅक झाल्याच्या वृत्ताला गूगलकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही आहे. 

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञान