शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ही दिवाळी Honor वाली...! सणासुदीला मोठा डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 15:08 IST

नवी दिल्ली : हुवाई समुहाच्या हॉनर या मोबाईल निर्मात्या कंपनीने उत्सवकाळात ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनसोबत हात मिळवणी केली आहे. या ...

नवी दिल्ली : हुवाई समुहाच्या हॉनर या मोबाईल निर्मात्या कंपनीने उत्सवकाळात ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनसोबत हात मिळवणी केली आहे. या काळात अॅमेझॉनवर मोठ्या डिस्काऊंटमध्ये हॉनरचे मोबाईल उपलब्ध होणार आहेत. तसेच हॉनरच्या ई-स्टोअरवरही डिस्काऊंटच्या किंमतीमध्ये हे स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत.

अॅमेझॉनवर सणासुदीच्या काळात हॉनरचा सर्वाधिक खपाचा स्मार्टफोन Honor Play आतापर्यंतच्या सर्वांत चांगल्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. तसेच या काळातच Honor Store वरही हा फोन उपलब्ध होणार आहे.

हुवाई ग्रुपचे उपाध्यक्ष (विक्री) पी संजीव यांनी ही माहिती दिली. हॉनर हा ब्रँड ग्राहकांना नेहमीच स्मार्टफोन वापरण्याचा अनोखा अनुभव देतो. पहिल्या दिवाळी सेलवेळी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे यंदा अॅमेझॉनसह आमच्या वेब स्टोअरवरही डिस्काऊंटमध्ये विक्री केली जाणार आहे. 

नुकताच लाँच झालेला Honor 8X (4+64GB) हा अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलकाळात 14999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.याचबरोबर Honor Play चा 4+64GB व्हेरिअंटही नुकतच लाँच केलेला आहे. याची किंमत 17999 रुपये आहे. यावर 3 हजार रुपयांची एक्सट्रा एक्स्चेंज ऑफर देण्यात येणार आहे.

तर इतर मोबाईलवरही 8 हजार रुपयांपर्यंतचं डिस्काऊंट देण्यात येणार आहे. Honor 9N हा 9,999 ते 11999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. Honor 7A वर 5999 तर Honor 10 या मोबाईलवर 8 हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :huaweiहुआवेMobileमोबाइल