शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गुगलची मोफत वाय-फायच्या विस्ताराची योजना

By शेखर पाटील | Updated: July 5, 2018 13:18 IST

गुगलने भारतीयांसाठी मोफत वाय-फायच्या विस्ताराची योजना आखली असून याच्या अंतर्गत आता रेल्वे स्थानकांच्या पलीकडेही या प्रकारची सेवा प्रदान करण्यात येणार आहे.

गुगलने भारतीयांसाठी मोफत वाय-फायच्या विस्ताराची योजना आखली असून याच्या अंतर्गत आता रेल्वे स्थानकांच्या पलीकडेही या प्रकारची सेवा प्रदान करण्यात येणार आहे. गुगलने रेलटेलच्या सहकार्याने भारतातील ४०० रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना इंटरनेट उपलब्ध केले आहे.प्रारंभी या योजनेच्या यशस्वीतेबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र ही योजना अतिशय उत्तमरीत्या कार्यान्वित करण्यात आली असून कोट्यवधी प्रवासी याचा उपयोग करत आहेत. यामुळे उत्साहीत होऊन गुगलने आपल्या या मोफत वाय-फाय सेवेचा विस्तार करण्याचे आता जाहीर केले आहे. याचे कार्यान्वित नेमके कसे होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि रेल्वे स्थानकांप्रमाणेच भारतातील अन्य सार्वजनिक स्थळांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी गुगलने इंटरनेटच्या सेवा पुरवठादारांसह विविध कंपन्यांशी आधीच बोलणी सुरू केल्याचे वृत्त आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांमध्ये तब्बल ४ कोटी नवीन युजर्स इंटरनेटशी कनेक्ट करण्याचा संकल्प गुगलने व्यक्त केला आहे. अ‍ॅनालिसीस मेसन या संस्थेच्या ताज्या अहवालात गुगलने याबाबत सूतोवाच केले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारतीय रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय उपलब्ध करण्याचा प्रकल्प आता मेक्सीको आणि इंडोनेशियातील रेल्वे स्थानकांवरही राबविण्यात येणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे.

टॅग्स :googleगुगल