शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गुगलसोबत आता मराठीतून बोला

By sagar.sirsat | Updated: August 15, 2017 19:28 IST

अग्रगण्य सर्च इंजिन गुगलने सोमवारपासून 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सुरूवात केली आहे.  यामध्ये आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअग्रगण्य सर्च इंजिन गुगलने सोमवारपासून 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सुरूवात केली आहे.आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे.विशेष म्हणजे यामध्ये आपली मायबोली मराठीचाही समावेश आहे.यापूर्वी गुगल केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्येच ही सेवा देत होतं. 

नवी दिल्ली, दि. 14 - अग्रगण्य सर्च इंजिन गुगलने सोमवारपासून 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सेवा सुरू केली आहे.  यामध्ये आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये आपली मायबोली मराठीचाही समावेश आहे. यापूर्वी गुगल केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्येच ही सेवा देत होतं. '' आता जगभरात गुगल व्हॉइस सर्च 119 भाषांना सपोर्ट करतं, भारतीयांना चांगली सेवा देण्यासाठी गुगल प्रयत्नशील आहे. भारतातून वेगवेगळ्या भाषिकांनी गुगल वापरण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. आवाजाचे वेगवेगळे नमुने मिळवण्यासाठी भारतीय भाषा बोलणा-यांसोबत गुगल काम करत आहे,  2021 पर्यंत गुगलवर भारतीय भाषांचा वापर करणा-यांची संख्या जवळपास 53.6 कोटी होण्याची शक्यता आहे'' असं गुगलचे टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर दान व्हॅन एस्क म्हणाले.  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुगलचे टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर दान व्हॅन एस्क यांनी याबाबत माहिती दिली.  कसं वापरायचं व्हॉइस सर्च- -व्हॉइस सर्चसाठी सर्वात आधी पहिले गुगल प्ले स्टोअरवरून जीबोर्ड अॅप इन्स्टॉल करा-त्यानंतर  व्हॉइस सेटिंगमधून तुमच्या आवडीच्या भाषेचा पर्याय निवडा-यानंतर तुम्हाला जी माहिती हवी असेल ते बोलून सर्च करता येईल.