शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तुमचं फेसबुक अकॉउंट हॅक होण्यापासून वाचावा, हे 9 अ‍ॅप्स त्वरित फोनमधून काढून टाका 

By सिद्धेश जाधव | Updated: July 5, 2021 12:08 IST

Android trojans steal Facebook passwords: गुगल प्ले स्टोरवरील काही अँड्रॉइड अ‍ॅप्स तुमची फेसबुक आयडी आणि पासवर्ड तुमच्या न कळत चोरू शकतात. या अ‍ॅप्समध्ये फोटो एडिटिंग आणि फिटनेस अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे.  

स्मार्टफोनमध्ये अनेक उपयुक्त अ‍ॅप्स आपण इंस्टाल करतो. यातील अनेक अ‍ॅप्स आपल्याला मदत करतात तर काही अ‍ॅप्स आपला डेटा चोरी करण्यात व्यस्त असतात. त्याहीपेक्षा धोकादायक अ‍ॅप्स पासवर्ड सारखी संवेदनशील माहिती देखील आपल्या स्मार्टफोनमधून चोरी करतात. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. Google Play Store वरील अश्या 9 अ‍ॅप्सची माहिती मिळाली आहे, जे युजर्सचा Facebook युजर्स आयडी आणि पासवर्ड चोरत आहेत. (9 Android apps are stealing Facebook logins and passwords) 

या अ‍ॅप्सची माहिती Doctor Web या अँटीवायर्स बनवणाऱ्या कंपनीने दिली आहे. हे धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरून 58,56,010 वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. Doctor Web यांच्या Malware Analysts च्या माध्यमातून 10 ट्रोजन अ‍ॅप्सची माहिती मिळाली होती, यातील 9 अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप्स निरुपद्रवी वाटतात परंतु स्मार्टफोनमध्ये इंस्टाल केल्यावर हे डेटा चोरी करू लागतात.  

हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर यातील सर्व फीचर्स वापरता किंवा अ‍ॅपमधील जाहिराती बंद करता याव्यात म्हणून युजर्सना फेसबुक अकॉउंटवर लॉगिन करण्यास सांगितले जाते. त्यासाठी फेसबुक लॉगिन सारखे दिसणारे हुबेहूब पेज उपलब्ध होते. त्या नकली फेसबुक लॉगिन पेजच्या माध्यमातून युजर्सनी लॉगिन केली कि युजर्सचा फेसबुक आयडी आणि पासवर्ड हॅकर्सना पाठवला जातो.  

डॉक्टर वेबने ही बाब गुगलच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर यातील काही अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून काढून टाकण्यात आले आहेत, परंतु अजूनही काही अ‍ॅप्स Google Play Store वर उपलब्ध आहेत. या सर्व अ‍ॅप्सची माहिती आम्ही पुढे दिली आहे.  

Facebook पासवर्ड चोरणारे 9 अँड्रॉइड अ‍ॅप्स  

  • Processing Photo - फोटो एडिटिंग अ‍ॅप - 5,00,000 पेक्षा जास्त डाउनलोडस 
  • PIP Photo - फोटो एडिटिंग अ‍ॅप - 50,00,000 पेक्षा जास्त डाउनलोडस  
  • App Lock Keep - फोन लॉक अ‍ॅप - 50,000 - पेक्षा जास्त डाउनलोडस 
  • App Lock Manager - फोन लॉक अ‍ॅप - 10,000 - पेक्षा जास्त डाउनलोडस 
  • Lockit Master - 5,000 - फोन लॉक अ‍ॅप - पेक्षा जास्त डाउनलोडस 
  • Horoscope Daily - अ‍ॅस्ट्रोलॉजी अ‍ॅप - 100,000 पेक्षा जास्त डाउनलोडस 
  • Horoscope Pi - अ‍ॅस्ट्रोलॉजी अ‍ॅप - 1,000 पेक्षा जास्त डाउनलोडस 
  • Inwell Fitness - फिटनेस प्रोग्राम अ‍ॅप - 100,000 पेक्षा जास्त डाउनलोडस  
  • Rubbish Cleaner - क्लिनर अ‍ॅप - 1,000 पेक्षा जास्त डाउनलोडस
टॅग्स :googleगुगलAndroidअँड्रॉईडcyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञान