शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

गुगल देणार क्वॉलकॉमला डच्चू? नव्या Google Tensor चिपसेटसह Pixel 6 सीरिज होणार लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: August 3, 2021 15:01 IST

Google Tensor SOC in Pixel 6 Series: Google ने आगामी Pixel 6 सिरीजच्या चिपसेटची माहित दिली आहे. या सीरिजमधील स्मार्टफोन Android 12 ओएसवर चालतील.

Google ने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज ‘Pixel 6’ च्या चिपसेटची माहिती दिली आहे. या सीरिजमधील Pixel 6 आणि Pixel 6 Pro मध्ये गुगलने स्वतः बनवलेला प्रोसेसर देण्यात येईल. Google चे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या कस्टम चिपसेट Google Tensor सह सादर केले जातील. या चिपसेटवर कंपनी गेले 4 वर्ष कंपनी काम करत असल्याची माहिती कंपनी सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहे.  

Google Pixel 6 सीरीजची माहिती 

Google ने आगामी Pixel 6 सिरीजच्या चिपसेटची माहित दिली आहे. या सीरिजमधील स्मार्टफोन Android 12 ओएसवर चालतील. तसेच यात कंपनीची Google Tensor SOC देण्यात येईल. या सिस्टम ऑन दि चिपमधील प्रोसेसर आणि जीपीयूची माहिती मात्र कंपनीने दिली नाही. परंतु यात पावरफुल AI आणि मशीन लर्निंग (ML) फीचर्स असतील, असे कंपनीने सांगितले आहे. यामुळे कॅमेरा, स्पीच रिकग्निशन आणि इतर अनेक फीचर्स मोठ्या प्रमाणात सुधारतील.  

याआधी समोर आलेल्या रेंडर्समध्ये Pixel 6 स्मार्टफोनमधील कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली होती. Pixel 6 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल तर प्रो व्हेरिएंटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये कोणते कॅमेरा सेन्सर असतील याची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु Pixel 6 Pro मध्ये 4x टेलीफोटो लेन्स दिला जाऊ शकते, हे गुगलने कन्फर्म केले आहे.  

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान