शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुगल अ‍ॅलो आता डेस्कटॉपवरूनही वापरता येणार

By शेखर पाटील | Updated: August 16, 2017 13:18 IST

गुगल कंपनीने आपल्या अ‍ॅलो या मॅसेंजरची वेब आवृत्ती सादर केली असून पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड स्मार्टफोनवरून क्युआर कोड स्कॅन करूनच याचा वापर करता येणार आहे.

गुगल कंपनीने आपल्या अ‍ॅलो या मॅसेंजरची वेब आवृत्ती सादर केली असून पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड स्मार्टफोनवरून क्युआर कोड स्कॅन करूनच याचा वापर करता येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गुगल अ‍ॅलो या मॅसेंजरची डेस्कटॉप आवृत्ती येणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आता कुणीही आपल्या संगणकावरील क्रोम या वेब ब्राऊजरमध्ये अ‍ॅलो मॅसेंजर वापरू शकेल. अर्थात यात एक ट्विस्ट आहे. म्हणजेच अँड्रॉईडचे स्मार्टफोन युजरच याचा वापर करू शकतील. अर्थात डेस्कटॉप आवृत्तीसाठी अँड्रॉइड स्मार्टफोन हा निकष बर्‍याच जणांच्या लक्षात येणार नाही. तथापि, गुगल अ‍ॅलो वापरण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करावा लागणार असून सध्या फक्त अँड्रॉइड स्मार्टफोनवरूनच ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर आयओएस प्रणालीसाठी ही सुविधा लवकरच मिळणार असल्याचे गुगल कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

डेस्कटॉपवर गुगल अ‍ॅलो वापरण्यासाठी https://allo.google.com/web या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. यानंतर आपल्या स्मार्टफोनमधील गुगल अ‍ॅलो अ‍ॅपवर जाऊन मेन्यूमध्ये जात 'अ‍ॅलो फॉर वेब' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर संबंधीत संकेतस्थळावरील क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर कुणीही संगणकावरून गुगल अ‍ॅलो वापरू शकतो.

अ‍ॅलो हा गुगल कंपनीचा स्मार्ट मॅसेंजर आहे. यात वैयक्तीक आणि ग्रुप चॅटींगसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. यात टेक्स्ट फॉर्मेट, इमोजी, स्टीकर्स आदींचा समावेश आहे. यात जी-मेलप्रमाणे स्मार्ट रिप्लायचाही पर्याय असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे यात कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित गुगल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. व्हाईस कमांड अर्थात ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने याचा कुणीही विविध फंक्शन्ससाठी वापर करू शकतो.