शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Vi ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! व्होडाफोनची 5G सेवा सुरु, कंपनीने म्हटलेय तयार रहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 15:24 IST

एकेकाळी सर्व्हिसमध्ये टॉपची कंपनी असणाऱ्या व्होडाफोनने सव्वा वर्ष लेट का होईना भारतात निवडक सर्कलमध्ये फाईव्ह जी सेवा सुरु केली ...

एकेकाळी सर्व्हिसमध्ये टॉपची कंपनी असणाऱ्या व्होडाफोनने सव्वा वर्ष लेट का होईना भारतात निवडक सर्कलमध्ये फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे. व्होडाफोन आयडियाच्या अधिकृत वेबसाईटनुसार व्हीआयची ५जी सेवा पुणे आणि दिल्लीमध्ये सुरु केली जाणार आहे. 

Vi ने आपल्या 5G सेवेबद्दल वेबसाईटवर काही डिटेल्स जारी केले आहेत. दिल्ली आणि पुण्याच्या ग्राहकांना कंपनीच्य़ा फाईव्ह जी सेवेसाठी तयार रहायला हवेय, असे म्हटले आहे. Vi 5G सेवा वापरण्यासाठी, 5G-रेडी सिम आवश्यक असणार आहे. 2022 मध्ये एका प्रेस रिलीझद्वारे, कंपनीने सांगितले होते की 4G, 3G किंवा जुन्या सेवांच्या तुलनेत 5G सेवा जलद डाउनलोड गती आणि चांगला प्रतिसाद देणारी असेल. 

4G सिम कार्ड बदलण्याची गरज भासणार नाही. आधीच्याच फोरजी सिमवर नेटवर्क काम करेल. युजरकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे, असे कंपनीने गेल्या वर्षी म्हटले होते. 

काय कराल...सर्वप्रथम तुम्हाला फोन सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे Vi सिम निवडावे लागेल. जर तुमच्या क्षेत्रात 5G असेल तर तुम्हाला Preferred नेटवर्क प्रकार 5G वर बदलावा लागेल. तुम्ही 5G नेटवर्क वापरण्यासाठी फोन रीस्टार्ट करू शकता. Jio आणि Airtel सध्या अमर्यादित 5G सेवा देत आहेत. मात्र, Vi ने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. 

टॅग्स :Vodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)5G५जी