शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

जुना स्मार्टफोन द्या अन् केवळ १ हजारात घेऊन जा नवा 'iQOO Z6 Lite 5G'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 10:10 IST

त्यानंतरच, तुम्हाला या स्मार्टफोनसाठीच्या ऑफरचा लाभ मिळेल. 

मुंबई -  iQOO स्मार्टफोन कंपनीने कमी कालावधीतच आपली ओळख निर्माण केलीय. जर तुम्हालाही या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. तर, तुम्हाला काही पर्यात निश्चितच उपलब्ध आहेत. iQOO Z6 Lite 5G या स्मार्टफोनवर सध्या कंपनीकडून भन्नाट ऑफर सुरू आहे. मात्र, हा मोबाईल ऑर्डर करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील, त्या फॉलो कराव्या लागतील. त्यानंतरच, तुम्हाला या स्मार्टफोनसाठीच्या ऑफरचा लाभ मिळेल. 

iQOO Z6 Lite 5G (6GB+128GB) या स्मार्टफोनची MRP 18,999 रुपये असून हा फोन तुम्हाला 18% डिस्काउंटसह 15,499 रुपयांत खरेदी करता येईल. तसेच, तुम्हाला बँक ऑफर्ससह विविध डिस्काऊंटही मिळत आहे. Credit Card द्वारे पेमेंट केल्यानंतर 1 हजारांपर्यंत सूट मिळू शकते. तर, Amazon Pay ICICI Card ने पेमेंट केल्यानंतर EMI Option भी डिस्प्ले होत आहे. जर तुम्ही हा फोन Amazon वेबसाईटवरुन खरी करत आहात, तर 6 महिन्यांसाठी तुम्हाला Spotify चे Premium Subscription ही मिळणार आहे. 

Exchange Offer सह तुम्हाला आणखी वेगळा डिस्काऊंट मिळू शकतो. जर तुम्ही जुना स्मार्टफोन अमेझॉनकडे परत दिला. तर तुम्हाला 14,500 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. त्यासाठी, तुमच्या जुन्या स्मार्टफोनची कंडिशन चांगली असायला हवी. याशिवाय फोनच्या मॉडेलवरही ते डिपेंड असणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे तेवढा सक्षम स्मार्टफोन असेल तर तुम्हाला केवळ दीड हजारातच iQOO Z6 Lite 5G हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलamazonअ‍ॅमेझॉन