शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Free Fire MAX च्या नव्या मिनी-गेममध्ये मिळतायत भरघोस बक्षिसं; असे आहेत नियम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:39 IST

Free Fire MAX च्या Pop Sway नावाच्या मिनी गेममधून अनेक बक्षिसं मिळवता येतील.  

Free Fire MAX मध्ये सध्या BTS कोलॅब सुरु आहे. त्यामुळे गेममध्ये अनेक इव्हेंट्स आणि बक्षिसं दिली जात आहेत. असाच एक नवीन मिनी गेम Pop Sway नावानं फ्री फायर मॅक्समध्ये जोडण्यात आला आहे. इथे तुम्हाला एक पेपर प्लेन उडवून हार्टवर निशाणा साधायचा आहे. या गेममध्ये सहभागी झाल्यास Diamond Royale Voucher, Gold Royale Voucher आणि गन स्किन्स बक्षीस म्हणून मिळतील.  

Free Fire MAX: Pop Sway 

Pop Sway मिनी-गेमची सुरुवात 2 एप्रिलला करण्यात आली होती. हा मिनी गेम 15 एप्रिलपर्यंत उपलब्ध असेल. त्यामुळे पुढील काही दिवस तरी तुम्ही या गेमचा आनंद घेऊ शकता. Pop Sway गेम खेळण्यासाठी सर्वप्रथम Free Fire च्या इव्हेंट पेजवर जा. इथे Gen FF टॅबमध्ये Pop Sway नावाच्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही या मिनी-गेमवर पोहोचाल.  

गेम मध्ये तुम्हाला पेपर प्लेनला स्क्रीनवर टॅप करून वर किंवा खाली पाठवावं लागेल. असं करत तुम्हाला हार्टवर निशाणा लावावा लागेल. यासाठी तुम्हाला तीन जीवदान मिळतील. जेव्हा तुमचा निशाणा लागणार नाहीत तेव्हा एक जीवदान कमी होईल. तुमच्या स्कोरनुसार मिनी-गेमचे रिवॉर्ड स्टोरमधून कलेक्ट करता येतील. जितका जास्त स्कोर तितकी चांगली बक्षिसं देण्यात येतील, यात पेट फूड, गोल्ड रॉयल व्हाउचर, डायमंड रॉयल व्हाउचर आणि गन स्किन्सचा समावेश असेल.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान