शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

Free Fire Max OB33 Update: मित्रांच्या आधीच करा गेम अपडेट, इथे मिळवा APK लिंक 

By सिद्धेश जाधव | Updated: March 23, 2022 17:04 IST

Free Fire Max OB33 Update: फ्री फायर मॅक्सचा नवीन अपडेट डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.  

बहुप्रतीक्षित Free Fire Max OB33 update आज रिलीज करण्यात आला आहे. भारतात बॅन असलेल्या फ्री फायरमध्ये देखील नवीन अपडेट आला आहे. त्यामुळे भारतीय गेमर्स Free Fire Max चं नवीन व्हर्जन Apple App Store किंवा Google Play Store वरून डाउनलोड करू शकतात. किंवा गेमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नव्या APK files डाउनलोड करू शकतात.  

अँड्रॉइड युजर्स Free Fire Max OB33 update दोन पद्धतीने डाउनलोड करू शकतात. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवर जाऊन गेमचा अपडेट सर्च करू शकतात. यासाठी सर्च बारमध्ये Free Fire Max टाईप करा आणि सर्च करत. त्यानंतर समोर अपडेटचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा, त्यामुळे डाउनलोडची प्रोसेस स्टार्ट होईल. 

वेबसाईटच्या माध्यमातून डाउनलोड करण्यासाठी गरेना फ्री फायरच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. या लिंकवर क्लिक करून थेट तिथे जाऊ शकता. होमपेजवर तुम्हाला Download APK आणि Download Free Fire असे दोन पर्याय मिळतील. पहिला पर्याय एपीके लिंकचा आहे तर दुसरा पर्याय फ्री फायर अपडेटच्या एपीके लिंकचा आहे. पुढे तुम्ही Free Fire MAX किंवा Battle Royale title मधून एकाची निवड करू शकता.  

दोन्ही पद्धतींमध्ये फाईल्स साईज मोठी आहे, त्यामुळे मजबूत आणि स्थिर Wi-Fi कनेक्शनचा वापर करावा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन बदल गेममध्ये दिसू लागतील. नवीन एपीके फाईल्स इंस्टॉल करण्याआधी तुमच्या फोनमधील जुन्या एपीके फाईल्स डिलीट किंवा अनइंस्टॉल करा. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान