शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Flipkart Sale: अर्ध्या किंमतीत 50-इंचाचा दमदार 4K Smart TV; ऑफरचे फक्त काही दिवस शिल्लक 

By सिद्धेश जाधव | Updated: January 28, 2022 13:27 IST

Flipkart Electronics Sale सेलमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काउंट दिला जात आहे. यात Smart TV चा देखील समावेश आहे. आज आपण 50-इंचाचा दमदार 4K स्मार्ट टीव्हीवरील ऑफर पाहणार आहोत.  

Flipkart Electronics Sale ची सुरुवात 27 जानेवारीला झाली आहे, हा सेल 31 जानेवारीला संपणार आहे. या सेल अंतर्गत सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात विकत घेता येत आहेत. यात स्मार्टफोन्ससह स्मार्ट टीव्हीचा देखील समावेश आहे. यातील एक ऑफरमध्ये TCL चा 50-इंचाचा 4K Smart TV अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत विकत घेण्याची संधी मिळत आहे.  

TCL P615 50-inch 4K LED Smart TV किंमत आणि ऑफर्स  

TCL P615 50-inch 4K LED Smart TV ची मूळ किंमत 62,990 रुपये आहे. परंतु सेलमध्ये हा टीव्ही फ्लिपकार्टवर 44 टक्के डिस्काउंटनंतर हा टीव्ही 34,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जर तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करून हा टीव्ही विकत घेतला तर 1,662 रुपये कॅशबॅक देण्यात येईल. त्यामुळे टीव्हीची प्रभावी किंमत 33,328 रुपये होईल. तुम्ही जुना टीव्ही एक्सचेंज करून 11 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. म्हणजे हा 50 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही फक्त 22,328 रुपयांमध्ये घरी येईल.  

TCL P615 50-inch 4K LED Smart TV चे स्पेसिफिकेशन 

TCL P615 50-inch 4K LED Smart TV मध्ये 50 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो अल्ट्रा एचडी 4K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे, त्यामुळे स्मूद व्हिडीओचा अनुभव घेता येतो. हा स्मार्ट टीव्ही 24W चा साऊंड आउटपुट देतो. तसेच यात नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि यूट्यूब सारखे अनेक ओटीटी अ‍ॅप्स मिळतात.  

हे देखील वाचा:

वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासाठी मेन रोडवर जाण्याची गरज नाही; Google Map च्या फिचरमुळे दारात येणार डिलिव्हरी बॉय

सावधान! तुमच्या Android Phone च्या सुरक्षेसाठी हे 5 सिक्योरिटी चेक्स आहेत अत्यंत महत्वाचे; त्वरित जाणून घ्या

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट