शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

Flipkart Sale: 5 हजारांच्या आत Samsung चा Smart TV; पुन्हा मिळणार नाही ही सुवर्णसंधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 12:04 IST

Flipkart Big Saving Days Sale: Samsung चा 32-इंचाच स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये खूप स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. यासाठी बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर करावा लागेल.  

Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये एकापेक्षा एक ऑफर्स मिळत आहेत. हा सेल 17 जानेवारीला सुरु झाला आहे आणि 22 जानेवारीपर्यंत चालेल. यात स्मार्ट टीव्ही देखील दमदार डिस्काउंटसह मिळत आहेत. यातील एक ऑफरमध्ये Samsung चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही खूप कमी किंमतीत घरी आणता येईल. जर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर केला तर हा टीव्ही 5 हजारांच्या आत विकत घेता येईल.  

SAMSUNG 32 inch Smart TV Offers And Discounts 

SAMSUNG 32 inch HD Ready LED Smart TV देशात 19,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा टीव्ही 13 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. 2,901 रुपयांच्या सवलतीनंतर हा टीव्ही 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच हा टीव्ही विकत घेण्यासाठी जर तुम्ही ICICI च्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्ही आणखीन 1,250 रुपये वाचवू शकता. म्हणजे टीव्हीची किंमत 15,749 रुपये होईल.  

परंतु या टीव्हीवर सर्वात मोठा डिस्काउंट एक्सचेंज ऑफरमुळे मिळत आहे. SAMSUNG 32 inch Smart TV वर 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुमच्याकडे योग्य टीव्ही मॉडेल असेल तर तुम्ही हा डिस्काउंट मिळवू शकता. जर ही एक्सचेंज ऑफर मिळवण्यात तुम्हाला यश मिळालं तर या स्मार्ट टीव्हीची किंमत फक्त 4,749 रुपये होईल.  

हे देखील वाचा:

Best Phones Under 10000: सेलची कृपा! बजेट 10 हजार तरीही ढासू स्मार्टफोन हवाय? मग एकदा हे स्मार्टफोन बघाच

फक्त 486 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; वेगवान डिस्प्ले, 6GB रॅम असलेला Realme 8i मिळतोय स्वस्तात

टॅग्स :samsungसॅमसंगFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान