शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

Flipkart Sale: Vivo चा रंग बदलणारा स्मार्टफोन फक्त साडे दहा हजारांत; अशी मिळवा 24 हजार रुपयांची सूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 17:28 IST

Flipkart Big Saving Days: Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo V23 5G भारतात लाँच केला होता. फ्लिपकार्ट सेलमध्ये 35 हजारांच्या आसपासचा हा स्मार्टफोन फक्त 10,540 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Flipkart Big Saving Days: फ्लिपकार्टवरील बिग सेव्हिंग डेज सेलचा आज चौथा दिवस आहे. सहाव्या दिवशी म्हणजे 22 जानेवारीला या सेलची सांगता होणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात मिळत आहेत. यात याच महिन्यात आलेल्या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo V23 5G Phone सादर केला होता. यात कंपनीनं भारतातील पहिला रंग बदलणारा पॅनल दिला आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 24 हजारांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल, जाणून घ्या कसं.  

Vivo V23 5G ची किंमत आणि ऑफर्स  

Vivo V23 5G च्या 8GB RAMआणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत लाँच प्राइज 34,990 रुपये आहे, परंतु सेलमध्ये 5000 रुपयांच्या थेट डिस्काउंटनंतर हा फोन 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तसेच हा फोन HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं विकत घेतल्यास तुम्हाला 2,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल, म्हणजे फोनची किंमत 27,490 होईल. सोबत तुम्ही योग्य जुना फोन एक्सचेंज करून आणखीन 16,950 रुपये वाचवू शकता. म्हणजे 34,990 रुपयांचा हा अनोखा स्मार्टफोन 10,540 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Vivo V23 5G चे स्पेसिफिकेशन्स  

विवो वी23 5जी फोनमध्ये 6.44 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉच डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. यात मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि एआरएम माली जी68 जीपीयू देण्यात आला आहे.   

विवो वी23 5जी च्या कॅमेरा सेगमेंट फ्रंट कॅमेरा खूप खास आहे. फ्रंट पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच 8 मेगापिक्सलचा सुपर वाईड अँगल सेल्फी कॅमेरा असलेला ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप मिळतो. तर मागे 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा आहे.  

बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो. तर पॉवर बॅकअपसाठी Vivo V23 मध्ये 4,200एमएएचची बॅटरी 44वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा:

फुकट करमणुकीचे दिवस संपले! Instagram Reels बघण्यासाठी द्यावे लागणार पैसे; Netflix आणि Amazon Prime प्रमाणे सब्सक्रिप्शन मॉडल

तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान