शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Flipkart बिग सेल; 35 हजारांचा Realme फोन फक्त 8 हजारात, पाहा ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 15:17 IST

Flipkart Offer: तुम्ही या दिवाळीला नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही ऑफर एकदा नक्की पाहा.

Realme Smartphone Offer: दिवाळी जवळ आल्यामुळे फ्लिपकार्ट जवळपास सर्वच उत्पादनांवर चांगला डिस्काउंट देत आहे. फ्लिपकार्ट स्मार्टफोन्सच्या खरेदीवरही तगडा डिस्काउंट देत आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. या ऑफरमध्ये Realme Smartphone देखील सामील आहेत. Realme च्या फोनवर सर्वाधिक डिस्काउंट मिळत आहे. 

कोणता फोन आहे?आज आम्ही तुम्हाला रिअलमीच्या अशा फोनबद्दल सांगणार आहोत, ज्यावर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या स्मार्टफोनचे नाव realme GT Neo 3T (Drifting White, 128 GB)  (6 GB RAM) आहे. हा एक दमदार स्मार्टफोन असून, यात अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. कॅमेरा ते बॅटरी आणि डिस्प्लेपर्यंत, या स्मार्टफोनमध्ये सर्वकाही दमदार आहे.

फोनची किंमत किती ?फोनच्या किमतीबाबत बोलायचे झाल्यास, याची किंमत ₹34,999 आहे. पण, या फोनवर Flipkart 25 टक्के डिस्काउंट देत आहे. म्हणजेच, हा फोन फक्त ₹25,999 मध्ये मिळेल. तुम्हाला ही किंमत जास्त वाटत असेल, तर या फोनवर ₹16,900 चा एक्सचेंज बोनसदेखील मिळत आहे. तुम्हाला पूर्ण एक्सचेंज बोनस मिळाला, तर या फोनसाठी फक्त ₹8,000 रुपये मोजावे लागतील.

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट