शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर  

By सिद्धेश जाधव | Updated: January 3, 2022 18:31 IST

Realme Lava Exchange Offer: Lava नं Realme 8s च्या युजर्सना आपला जुना फोन देऊन नवीन Lava Agni मिळवण्याची संधी दिली आहे. Realme 8s चा 6GB आणि 8GB असे दोन्ही व्हेरिएंट एक्सचेंज करून युजर्स नवीन फोन मिळवू शकतात.

Realme Lava Exchange Offer: Lava नं भन्नाट एक्सचेंज ऑफरची घोषणा केली आहे. स्वदेशी कंपनी Lava नं Realme 8s च्या युजर्सना आपला जुना फोन देऊन नवीन Lava Agni मिळवण्याची संधी दिली आहे. Realme 8s चा 6GB आणि 8GB असे दोन्ही व्हेरिएंट एक्सचेंज करून युजर्स नवीन फोन मिळवू शकतात. या दोन्ही फोन Mediatek डाइमेंशन 810 चिपसेटसह बाजारात आले आहेत.  

Lava Agni 5G मध्ये 6.78 इंचाची स्क्रीन मिळते तर रियलमी 8s मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले मिळतो. लावा फोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. तर रियलमी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. 

Realme Lava Exchange  

कंपनीनं ही ऑफर 7 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध असेल. Realme 8s चे युजर्स लावाच्या ई-स्टोरवर एक ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. त्यानंतर ते एक नवीन Lava Agni 5G फोन मिळवू शकतात.  

Lava Agni 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Lava Agni 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने आपल्या पहिल्या 5G फोनसाठी MediaTek Dimensity 810 चिपसेटची निवड केली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा लावा फोन Android 11 वर चालतो.   

5G सह या फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. Lava Agni 5G फोनमध्ये फ्लॅशसह क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा मुख्य सेन्सर, 5MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP चे अन्य दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. हा फोन 16 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.   

टॅग्स :lavaलावाrealmeरियलमी