शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन वितरणातील सुधारणेवर भर

By admin | Updated: July 31, 2015 23:03 IST

फोटो ओळ-

फोटो ओळ-
वायुसेनानगर येथील कमान मुख्यालयात आयोजित रक्षा अदालतीच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना रक्षा लेखा महानियंत्रक एस.एस. मोहंती, व्यासपीठावर विंग कमांडर समीर गंगाखेडकर

पेन्शन वितरणातील सुधारणेवर भर
रक्षा पेन्शन अदालतीचे उद्घाटन : एस.एस. मोहंती यांचे प्रतिपादन
नागपूर :
देशाच्या संरक्षण विभागातील रक्षा लेखा नियंत्रण अंतर्गत २५ लाखापेक्षा अधिक लोकांना पेन्शनचा लाभ दिला जातो. माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या सेवेनंतर पेन्शनचाच मुख्य आधार असतो. त्यामुळे पेन्शनची रक्कम संबधितांना सहजपणे व तातडीने उपलब्ध व्हावी, या उद्देशाने एकूणच पेन्शन वितरण प्रणालीतच आवश्यक सुधारणा करण्यावर अधिक भर दिला जात आहे, अशी माहिती संरक्षण विभागाच्या रक्षा लेखा महानियंत्रक एस.एस. मोहंती यांनी दिली.
वायुसेनानगर येथील भारतीय वायुसेनेच्या मेन्टेनन्स कमान मुख्यालयात रक्षा पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी मेन्टेनन्स कमानचे एअर ऑफिसर कमांडिंग इन-चिफ एअर मार्शल जगजीत सिंह मुख्य अतिथी होते. रक्षा लेखा महानियंत्रक मोहंती पुढे म्हणाले, देशात २५ लाख लोकांना आम्ही पेन्शनची सुविधा पुरवितो. पेन्शन वितरणाच्या प्रणालीतच सुधारणा करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. मेन्टेनन्स कमान यांनी पेन्शन अदालतीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. एअर मार्शल जगजीत सिंह यांनी पेन्शन अदालतीमुळे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यास निश्चित मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर समीर गंगाखेडकर उपस्थित होते.
या पेन्शन अदालतीमध्ये राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा सैनिक बोर्ड, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना आणि संरक्षण लेखा विभागातील अनेक लोकांनी भाग घेतला. या अदालतीचा ५०० जणांनी लाभ घेतला.