शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:25 IST

Elon Musk On DeepSeek AI: डीपसीकच्या तांत्रिक दाव्यांबाबत फसवणुकीचे आरोपही सुरू झाले आहेत.

Elon Musk On DeepSeek AI: स्वस्त AI R1 आणून मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, एनव्हीडिया आणि ओपन एआयसारख्या जगातील मोठमोठ्या टेक कंपन्यांना हादरवणाऱ्या चायनीज स्टार्टअप DeepSeek च्या दाव्यांबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डीपसीकच्या तांत्रिक दाव्यांवर फसवणुकीचे आरोपदेखील होत आहेत. कमी किमतीत ओपन सोर्स एआय उपलब्ध करून देण्याचा दावा एआय क्षेत्रात वादाचा विषय बनला आहे. आता टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनीही या वादात उडी घेतली आहे.

इलॉन मस्कने X वर पोस्ट केले की, DeepSeek ने कदाचित त्यांच्या AI मध्ये 50,000 Nvidia Hopper GPUs वापरले आहेत. हे 10,000 A100s GPUs वापरण्याच्या DeepSeek च्या दाव्यांच्या विरुद्ध आहे. स्केल Ai चे सीईओ अलेक्झांडर वांग यांनीही दावा केला आहे की, डीपसीकच्या Ai मध्ये एनव्हीडिया H 100 जीपीयू तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. 

DeepSeek ने दोन महिन्यांत Ai मॉडेल तयार केल्याचा दावाहे ओपन सोर्स एआय मॉडेल तयार करण्यासाठी फक्त दोन महिने लागल्याचा दावा चायनीज स्टार्टअप डीपसीकने केला आहे. विशेष म्हणजे, हे मॉडेल तयार करण्यासाठी 6 मिलियन डॉलर्सपेक्षा कमी खर्च आल्याचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, आणि ओपन एआयसारख्या कंपन्यांना त्यांचे Ai मॉडेल तयार करण्यासाठी अनेक वर्षे आणि अब्जो रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळेच इतक्या कमी खर्चात Ai मॉडेल तयार केल्याच्या दाव्यावरही अनेक तज्ञ प्रश्न उपस्थित करत आहेत.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कtechnologyतंत्रज्ञानArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सchinaचीन