शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१९ शहरांत लवकरच होणार ‘डीटूएम’ची चाचणी, इंटरनेटविना मोबाइलवर व्हिडीओ स्ट्रिमिंग करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 12:08 IST

आयआयटी कानपूर व सांख्य लॅब्स यांनी विकसित केलेले डीटूएम तंत्रज्ञानामुळे सिमकार्ड वा इंटरनेटशिवाय मोबाइलवर व्हिडीओ पाहता येईल. 

नवी दिल्ली : सिमकार्ड वा इंटरनेटशिवाय मोबाइलवर लवकरच व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा देशात सुरू होणार आहे. त्यासाठी डायरेक्ट टू मोबाइल (डीटूएम) प्रणालीची देशातील १९ शहरांमध्ये लवकरच चाचणी होणार असल्याचे माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले.  

दिल्ली येथे आयोजित ब्रॉडकास्टिंग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चंद्रा बोलत होते.  डीटूएम तंत्रज्ञानासाठी ४७०-५८२ मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमचा वापर करण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान वापरात आल्यानंतर फाइव्ह-जीवरील सुमारे २५-३० टक्के व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा याकडे वळली जाईल. 

देशात सध्या ८० कोटींहून स्मार्टफोन्स आहेत. त्यावरून प्रसारित होणाऱ्या एकूण माहितीपैकी सुमारे ६९ टक्के माहिती ही व्हिडीओ स्वरूपात आहे. मोबाइल नेटवर्कवर व्हिडीओ कंटेन्टचा अधिक वापरल्यामुळे वारंवार बफरिंग होते. सध्या देशातील २८ कोटी घरांपैकी केवळ १९ कोटी घरांमध्येच टीव्ही आहे. या तंत्रज्ञानामुळे देशातील टीव्ही नसलेल्या सुमारे ९ कोटी घरांपर्यंत व्हिडीओ सुविधा पोहोचवता येईल, असे चंद्रा म्हणाले. 

काय आहे डीटूएम? आयआयटी कानपूर व सांख्य लॅब्स यांनी विकसित केलेले डीटूएम तंत्रज्ञानामुळे सिमकार्ड वा इंटरनेटशिवाय मोबाइलवर व्हिडीओ पाहता येईल. इंटरनेट सुविधा वा टीव्ही नसलेल्या कुटुंबीयांपर्यंत महत्त्वाची माहिती, आपत्तीविषयक सूचना पोहोचवता येणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान