शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

5 वर्षे जुना फोन बंद होणार, सरकारची नवी मोबाईल स्क्रॅप पॉलिसी?, जाणून घ्या 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 13:36 IST

सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर असा दावा सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

सरकारने 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी लागू केली आहे. म्हणजे जुनी वाहनं स्क्रॅप करणं बंधनकारक असेल. त्याच धर्तीवर मोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी राबविण्यात येत आहे. यामध्ये तुमच्या पाच वर्ष जुन्या फोनच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. याचं कारण म्हणजे सरकारने ठरवलेला स्पेशिफिक एब्जॉर्ब्प्शन रेट म्हणजेच SAR व्हॅल्यू. सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर असा दावा सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

सरकारने आधीच SAR व्हॅल्यूचे स्टँडर्ड निश्चित केले आहेत, जे प्रत्येक स्मार्टफोन कंपनीने पाळले पाहिजेत. याशिवाय, स्मार्टफोन बॉक्सवर SAR व्हॅल्यूबाबतचा तपशीलही नोंदवला जातो. दूरसंचार विभागाच्या हवाल्याने हा दावा करण्यात येत आहे. मात्र, 5 वर्षे जुने फोन बंद करण्याचा कोणताही आदेश दूरसंचार विभागाकडून जारी करण्यात आलेला नाही. तुम्‍ही तुम्हाला हवी तितकी वर्षे तुमचा स्‍मार्टफोन वापरू शकता. 

नवा नियम नाही

मोबाईल फोनमधून किती रेडिएशन निघतात? हे SAR व्हॅल्यूद्वारे निर्धारित केले जाते. प्रत्‍येक डिव्‍हाइससाठी वेगवेगळी SAR व्हॅल्यूज निश्चित केली गेली आहे. सामान्यतः असं मानलं जातं की कोणत्याही उपकरणाची SAR मूल्य 1.6 W/Kg पेक्षा जास्त नसावी. हा काही नवीन नियम नाही. भारत सरकारने 1 सप्टेंबर 2013 रोजी लागू केला आहे. 

SAR व्हॅल्यू कशी चेक करायची? 

फोनच्या बॉक्सवर कोणत्याही डिव्हाईसची SAR व्हॅल्यू दिली जाते. पण जर तुमच्याकडे बॉक्स नसेल, तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर *#07# डायल करावं लागेल. अशा प्रकारे तुम्हाला SAR व्हॅल्यूचे डिटेल्स मिळतील.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल