शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 999 रुपयांमध्ये जबरदस्त Bluetooth Earphones लाँच; 10 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा बॅकअप 

By सिद्धेश जाधव | Updated: February 21, 2022 19:20 IST

रियलमीच्या सब-ब्रँड Dizo अंतर्गत DIZO Wireless Power नावाचे नवीन नेकबँड इयरफोन्स लाँच झाले आहेत.

रियलमीच्या सब-ब्रँड Dizo अंतर्गत DIZO Wireless Power नावाचे नवीन नेकबँड इयरफोन्स लाँच झाले आहेत. यात 11.2mm ड्रायव्हर, बेस बूस्ट+ अ‍ॅल्गोरिथम, मॅग्नेटिक फास्ट पेयर टेक्नॉलॉजी, गेम मोड, आणि 18 तासांचा प्लेबॅक टाइम असे फीचर्स मिळतात. कंपनीनं यांची किंमत 1,399 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे इयरफोन्स 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. यांची विक्री 25 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर होईल.  

DIZO Wireless Power चे स्पेसिफिकेशन्स  

या इयरफोन्समध्ये 11.2mm च्या मोठ्या ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. हे ड्रायव्हर्स अ‍ॅडव्हान्स Bass Boost+ अ‍ॅल्गोरिदमला सपोर्ट करतात. यातील मॅग्नेटिक इयरबड्स एकत्र आल्यावर ईयरफोन्सची पावर ऑफ होते. तर वेगळे झाल्यावर ऑन होऊन आपोआप फोनशी कनेक्ट होतात. सिंगल चार्जवर हे इयरफोन्स 18 तासांचा प्लेबॅक टाइम देतात.  

तसेच 10 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा बॅकअप मिळतो. फास्ट चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. डिजो वायरलेस पावर मध्ये वॉल्यूम व्यतिरिक्त एक कंट्रोल बटन देण्यात आला आहे जो म्यूजिक, कॉल्स आणि गेम मोड कंट्रोल करतो. 

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञान