शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल सातबारा मिळणार आता मोबाइल ॲपवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:50 IST

कधीकाळी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारल्याशिवाय मिळणे शक्य नसलेला सातबारा आता मोबाइल ॲपवर सहज उपलब्ध होणार आहे.

मुंबई : महसूल विभागाने संगणकीकृत केलेला आणि महाभूमी संकेतस्थळावर सर्व नागरिकांसाठी आता डिजिटल सातबारा उपलब्ध केला आहे. आता हा सातबारा केंद्र सरकारच्या उमंग मोबाइल ॲपवरही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कधीकाळी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारल्याशिवाय मिळणे शक्य नसलेला सातबारा आता मोबाइल ॲपवर सहज उपलब्ध होणार आहे.

आता उमंग ॲपवरही उपलब्ध होणार  आता ही सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवरही उपलब्ध आहे. हे मोबाइल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून घेता येईल.

    राज्यातील सर्व अडीच कोटी सातबारा त्यावर उपलब्ध असतील.    महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवर उतारे उपलब्ध आहेत.     आता ही सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवरही उपलब्ध  होत आहे.

शुल्क किती? महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या सरकारच्या अधिकृत पोर्टलवर सातबारा उतारा, ८ अ उतारा उपलब्ध होत आहे. या महाभूमी पोर्टलवर  पंधरा रुपयांत सातबारा उतारा मिळत आहे. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी सातबारा उताऱ्याची प्रत मिळविण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा झेरॉक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे १५ रुपयांच्या सातबारा उताऱ्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत होते. पोर्टलवर ही सुविधा केवळ १५ रुपयांत देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी उमंग मोबाइल ॲपवर डिजिटल स्वरूपात उतारा मिळणे सहज शक्य झाले आहे, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान