शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग..; Vodafone-Idea च्या प्लॅनमध्ये मिळेल 180 दिवसांची व्हॅलिडिटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 20:14 IST

तुम्ही vi चे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे.

Vodafone Idea : व्होडाफोन आयडिया, म्हणजेच vi ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. Vi चे देशभरात 21 कोटी ग्राहक आहेत. दरम्यान, कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅन ऑफर करत आहे. Vi च्या यादीमध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन अनेक योजना आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात दीर्घ वैधता मिळते.

गेल्या काही काळापासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांना टिकवण्यासाठी आणि इतर कंपन्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅन्स आणत आहेत. काही प्लॅन्समध्ये जास्त डेटा मिळतो, तर काही प्लॅन्समध्ये दीर्घ वैधता मिळते. Vi नेही आपल्या ग्राहकांसाठी अशेच प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि डेटासह 6 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते. 

Vi चा रु 1049 चा प्लॅनVodafone Idea आपल्या ग्राहकांना 1049 रुपयांचा प्लॅन ऑफर करते. या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता मिळते. म्हणजे तुम्ही 6 महिन्यांसाठी रिचार्जच्या चिंतेतून मूक्त व्हाल. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 6 महिन्यांसाठी अमर्यादित मोफत कॉलिंग करू शकता. यासह, तुम्हाला एकूण 1800 एसएमएस मिळतात. पण, या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 12GB डेटा मिळतो. म्हणजे तुम्ही दर महिन्याला फक्त 2GB डेटा वापरू शकाल. फक्त कॉलिंग करणाऱ्यांसाठी हा प्लॅन उत्तम आहे. 

Vi चा Rs 1749 चा प्लॅनVodafone Idea ने आपल्या ग्राहकांसाठी 1749 रुपयांचा प्लॅनदेखील आणला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्येही ग्राहकांना 180 दिवसांची वैधता मिळते. तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा मिळतो. Vi या प्लॅनसह Binge All Night ऑफर देखील देते. म्हणजे, तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा वापरू शकता.

टॅग्स :Vodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)JioजिओAirtelएअरटेलBSNLबीएसएनएलSmartphoneस्मार्टफोन