शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

डी-लिंकचा मिनी वाय-फाय कॅमेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 13:11 IST

डी-लिंक या कंपनीने वाय-फाय नेटवर्क सपोर्ट असणारा डीसीएस-पी६०००एलएच हा एचडी कॅमेरा बाजारपेठेत सादर केला आहे.

डी-लिंक या कंपनीने वाय-फाय नेटवर्क सपोर्ट असणारा डीसीएस-पी६०००एलएच हा एचडी कॅमेरा बाजारपेठेत सादर केला आहे.अलीकडच्या कालखंडात वाय-फाय नेटवर्क सपोर्टने सज्ज असणारे कॅमेरे बाजारपेठेत दाखल होत आहेत. डी-लिंक कंपनीने सादर केलेला डीसीएस-पी६०००एलएच हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. याला कंपनीच्या माडीलिंक क्लाऊड सेवेचा सपोर्ट दिलेला आहे. याच्या मदतीने या कॅमेर्‍यातील चित्रीकरण हे २४ तास या क्लाऊड सेवेवर रेकॉर्ड होत असते. याचा अ‍ॅटोमॅटीक बॅकअप घेतला जातो. या डाऊनलोड केलेल्या बॅकअपला केव्हाही स्मार्टफोनवर डाऊनलोड करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. याचा स्मार्टफोनवर रिअल टाईम प्रिव्ह्यूदेखील पाहता येतो. यामध्ये इन्फ्रारेड एलईडी इनबिल्ट अवस्थेत प्रदान रण्यात आले आहेत. याच्या मदतीने सुमारे पाच मीटर अंतरावरील गडद अंधारातील छायाचित्रीकरणही स्पष्टपणे पाहता येणार आहे.

डी-लिंक मिनी एचडी वाय-फाय कॅमेर्‍याच्या मदतीने एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेच्या चित्रीकरणाचे रेकॉर्डींग करता येणार आहे. हे चित्रीकरण १२० अंशातील वाईड अँगल व्ह्यू या प्रकारातील असून यामध्ये ४ एक्स झूमदेखील करता येणार आहे. यामध्ये इनबिल्ट सेन्सर दिलेले असून याच्या मदतीने संबंधीत कॅमेर्‍याच्या परिसरात काही हालचाल झाल्यास युजरला आपल्या स्मार्टफोनवर नोटिफिकेशन मिळणार आहे. या सुविधेसाठी अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. वाय-फायसोबत यामध्ये ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटीदेखील देण्यात आली आहे. या कॅमेर्‍याचे मूल्य २,९९५ रूपये असून हे मॉडेल डी-लिंक कंपनीच्या संकेतस्थळासह देशभरातील मोजक्या शॉपीजमधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान