शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

शानदार साऊंड क्वॉलिटीसह Crossbeats Epic Lite TWS Earbuds भारतात लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: October 28, 2021 12:25 IST

Crossbeats Epic Lite TWS Earbuds Price In India: Crossbeats Epic Lite इयरफोन्समध्ये हायब्रीड नॉइज कॅन्सलेशन फीचर Active Noise Cancellation, Ambient Mode आणि Normal Mode अशा तीन मोड मध्ये देण्यात आला आहे.  

Crossbeats ने भारतात नवीन ट्रू वायरलेस स्टीरियो इयरफोन्स Crossbeats Epic Lite लाँच केले आहेत. हे इयरबड्स 12 तासांचा बॅटरी बॅकअप देतात, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने यात गेमर्ससाठी खास लो लेटन्सी मोड दिला आहे. चला जाणून घेऊया Crossbeats Epic Lite बड्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.  

Crossbeats Epic Lite ची किंमत 

Crossbeats Epic Lite TWS Earbuds ची 3,499 रुपये ठेवण्यात आले आहेत. हे बड्स सध्या कंपनीच्या वेबसाईटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. लवकरच हे इयरबड्स अ‍ॅमेझॉन इंडिया सह इतर ई-कॉमर्स वेबसाईटवरून Jet Black, Metro Silver आणि Urban Green कलर्समध्ये विकत घेता येतील.  

Crossbeats Epic Lite चे स्पेसिफिकेशन्स 

Crossbeats Epic Lite इयरफोन्समध्ये 11mm टाइटेनियम अलॉय ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. हे ड्रायव्हर्स 20Hz ते 20,000Hz पर्यंतच्या फ्रीक्वेंसीला सपोर्ट करतात, असे कंपनीने सांगितले आहे. यातील चार मायक्रोफोन कॉलिंग आणि नॉइज कॅन्सलेशनचे काम करतात. या बड्स मध्ये HFP, HSP, AVRCP, A2DP, AAC आणि SBC कोडॅक्स समवेत Bluetooth v5.2 कनेक्टिविटी सपोर्ट देण्यात आला आहे. 

Crossbeats Epic Lite मध्ये हायब्रीड नॉइज कॅन्सलेशन फीचर आहे, ज्यात Active Noise Cancellation, Ambient Mode आणि Normal Mode असे तीन मोड मिळतात. यातील इन्स्टंट ऑटो पेयरिंग ऑन करताच डिवाइसची कनेक्ट होतात. त्याचबरोबर Google Assistant आणि Siri voice assistant सपोर्ट देखील दिला आहे. गेमर्ससाठी Crossbeats Epic Lite इयरबड्समध्ये एक लो-लेटेंसी फीचर देण्यात आले आहे.  

दोन्ही इयरबड्समध्ये टच सेन्सेटिव्ह कंट्रोल्स मिळतात, जे जेस्चरच्या मदतीने कॉल रिसिव्ह करणे आणि म्यूजिक कंट्रोल करण्याचे काम करू शकतात. यात IPX4 रेटिंग देण्यात आली आहे जी पाण्यापासून संरक्षण करते. यातील एक इयरबडमध्ये 45mAh आणि चार्जिंग केसमध्ये 500mAh बॅटरी आहे. दोन्ही मिळून 12 तासांचा प्ले-बॅक देऊ शकतात, असे कंपनीने सांगितले आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान