शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

क्रिकेटप्रेमींना जादुई अनुभव देण्यासाठी क्रोमा टीव्ही सज्ज; घरबसल्या मिळेल स्टेडियमचा अनुभव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 14:25 IST

IPL असो किंवा इतर कोणती स्पर्धा पाहण्यासाठी असो किंवा करमणुकीसाठी जर तुम्ही एखादा नवीन टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर, Croma चे टीव्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

क्रिकेटवरचं भारतीयांचं प्रेम जगजाहीर आहे. क्रिकेट खेळायला आणि क्रिकेटवर बोलायला आपल्याला प्रचंड आवडतं. म्हणूनच इथे अरुंद गल्ल्यांमध्येही क्रिकेटचे सामने रंगतात आणि विक्रमवीर क्रिकेटपटू कसे चुकले, यावर शाळकरी मुलंही अगदी अधिकारवाणीने चर्चा करताना दिसतात. आयपीएल म्हणजे तर क्रिकेटवेड्या आबालवृद्धांसाठी आनंदसोहळाच. इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. कारण, यात दोन नवे संघ सहभागी झालेत, कर्णधारही बदललेत आणि प्लेअर्सचीही अदलाबदल झालीय. सगळेच स्टेडियमवर जाऊन या सामन्यांचा आनंद लुटू शकत नाहीत. अशा क्रिकेटप्रेमींसाठी क्रोमा घेऊन आलीय जबरदस्त नजराणा. 

उत्तम आवाज आणि दर्जेदार दृश्यं यांची युती झाली, तर टीव्हीवर सिनेमा, सीरियल किंवा सामना बघणं आणखीच रंगतदार होतं. IPL असो किंवा इतर कोणती स्पर्धा पाहण्यासाठी असो किंवा करमणुकीसाठी जर तुम्ही एखादा नवीन टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर, Croma चे टीव्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. क्रोमानं बेसिक, फायर आणि अँड्रॉइड टीव्ही लाईनअप तुमच्यासाठी सादर केली आहे. या रेंजमधील टीव्ही चांगला डिस्प्ले आणि साऊंडसह अनेक भन्नाट फीचर्सना सपोर्ट करतात.   

Croma Fire TVs 

तुमच्या स्मार्ट टीव्हीच्या सर्व गरजांसाठी  

जर तुम्ही प्रीमियम सेगमेंटमध्ये एक शानदार टीव्ही शोधत असाल तर, Croma Fire Smart TV घेऊ शकता. या टीव्हीचे 32 इंच HD Ready, 43 इंच FHD, 43 इंच UHD, 50 इंच UHD आणि 55 इंच UHD, असे 5 व्हेरिएंट उपलब्ध आहेत. 32 आणि 43 इंचाच्या वाले FHD टीव्हीमध्ये 1.5GHz क्वॉड कोर प्रोसेसर आहे आणि यांचं रेजोल्यूशन अनुक्रमे 1366x768 आणि 1920x1080 पिक्सल आहे तर यांचा रिफ्रेश रेट 60 hertz आहे. यात 1GB रॅम डीडीआर आणि 8GB फ्लॅश मेमरी आहे. तसेच, यातील 178 डिग्री वाईड व्यूइंग अँगल तुम्हाला सर्व बाजूंनी व्हिजिबिलिटी देतो. यांच्या डिस्प्लेमध्ये अ‍ॅडव्हान्स पिक्चर प्रोसेसिंग, अँटी-अलियासिंग, डायनॅमिक काँट्रास्ट आणि डायनॅमिक बॅकलाईट सारखे फीचर्स आहेत. याची स्क्रीन खूप ब्राईट आहे आणि यात हाय क्वॉलिटी A+ Grade LED पॅनल देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात Amlogic 7th Generation Imaging Engine देण्यात आलं आहे. 

दुसरीकडे 43 इंच UHD, 50 इंच UHD आणि 55 इंच UHD व्हेरिएंटमध्ये 1.95GHz क्वॉड कोर प्रोसेसर आहे. यात तुम्हाला 4K Ultra HD रेजोल्यूशन (3840 x 2160 पिक्सल) मिळतं. या व्हेरिएंट्समध्ये तुम्हाला इतर फीचर्स तर मिळतातच तसेच Amlogic 9th Generation Imaging Engine देखील देण्यात आलं आहे. तसेच हे टीव्ही डॉल्बी व्हिजन व डॉल्बी अ‍ॅटमॉससह येतात. सर्व व्हेरिएंट्समध्ये 20W चे मोठे बॉक्स स्पिकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि  DTS TruSurround सारख्या फीचर्ससह येतात.  

Croma Fire TV तुम्हाला होम स्क्रीनवरून DTH टीव्ही चॅनल्स आणि OTT अ‍ॅप्समध्ये स्विच करण्यासाठी DTH सेट-टॉप बॉक्स इंटीग्रेशनची सुविधा देतो. यात तुम्हाला प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिज्नी + हॉटस्टार, युट्युब आणि अ‍ॅप्पल टीव्ही सपोर्ट मिळतो. तुम्ही फायर ओएसवरून 5000+ अ‍ॅप डाउनलोड करू शकता. या ऑपरेटिंग सिस्टम अर्थात फायर ओएस 7.0 चा युआय खूप भारी आहे आणि युजर्सना आवडत देखील आहे. हा टीव्ही स्मार्ट फीचर अ‍ॅलेक्सा वॉयस असिस्टंट रिमोट आणि स्क्रीन मिररिंगसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी या टीव्हीमध्ये ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी 5.0 सारखे लेटेस्ट फीचर्स मिळतात. तसेच यात दोन HDMI पोर्ट्स आहेत, ज्यांच्या मदतीनं सेट-टॉप बॉक्स, ब्लू रेज प्लेयर्स आणि गेमिंग कंसोल कनेक्ट करू शकता. यात दोन USB पोर्ट्स हार्ड ड्राईव्ह आणि अन्य USB डिवाइस कनेक्ट करण्यासाठी आहेत. यात 1 Digital Coaxial ऑडियो आउटपुट देखील देण्यात आलं आहे. 

Croma Fire TV च्या इतक्या शानदार फीचर्ससह तुम्ही IPL ची प्रत्येक मॅचचा आनंद चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता. यावर तुम्हाला स्टेडियमसारखा अनुभव तुमच्या घरातूनच मिळेल. विशेष म्हणजे या टीव्हीवर तुम्हाला तीन वर्षांची कंम्प्रेहेन्सिव्ह वॉरंटी आणि पहिल्या वर्षी झिरो डॉट पॅनल वॉरंटी मिळते. 

फायर टीव्हीची रेंज रु.15,990/- पासून उपलब्ध आहे.

बेसिक टीव्ही 

तुमचा आदर्श स्मार्ट टीव्हीचा शोध संपला  

जर तुम्हाला 24, 32 किंवा 39 इंचाचा HD Ready बेसिक टीव्ही हवा असेल तर, Croma ब्रँडमध्ये तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यांचं रेजोल्यूशन 1366x768 आहे तर रिफ्रेश रेट 60 hertz आहे. 178 डिग्री वाईड व्यूइंग अँगल तुम्हाला सर्व बाजूंनी व्हिजिबिलिटी देतो. याचा डिस्प्ले A+ Grade LED पॅनलवर आधारित आहे. हा अल्ट्रा ब्राईट स्क्रीनसह येतो तसेच याच्या डिस्प्लेमध्ये अ‍ॅडव्हान्स पिक्चर प्रोसेसिंग, अँटी-अलियासिंग, डायनॅमिक काँट्रास्ट आणि डायनॅमिक बॅकलाईटसारखे फीचर्स मिळतात, जे टीव्हीचे व्हिज्युअल चांगल्या पद्धतीनं दाखवतात. यातील 39 इंचाच्या व्हेरिएंटमध्ये डॉल्बी व्हिजन फीचर मिळतं. चांगल्या साऊंड एक्सपीरियंससाठी 16W चे पावरफुल बॉक्स स्पिकर्स आहेत. तर 32 आणि 39 इंचाच्या व्हेरिएंटमध्ये 20W चे मोठे बॉक्स स्पिकर्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी या टीव्हीमध्ये दोन HDMI पोर्ट्स देण्यात आले आहेत, ज्यांच्या मदतीनं सेट टॉप बॉक्स, ब्लू रेज प्लेयर्स आणि गेमिंग कंसोल कनेक्ट करता येतात. यातील दोन USB पोर्ट्स हार्ड ड्राइव्ह आणि अन्य USB डिवाइस कनेक्ट करण्यास मदत करतात. यात 1 ऑप्टिकल ऑडियो आउटपुट मिळतं. या टीव्हीवर एक वर्षाची कंम्प्रेहेन्सिव्ह वॉरंटी आणि पहिल्या वर्षी झिरो डॉट पॅनल वॉरंटी मिळते. 

बेसिक टीव्ही रु. 7,990/- पासून उपलब्ध आहेत.

अँड्रॉइड टीव्ही

 

Croma ब्रँड अंतर्गत नवीन अँड्रॉइड टीव्हीची रेंज देखील आहे, जी 32 HD Ready, 40 FHD आणि 65 इंच UHD व्हेरिएंटसह येते. ही Android TV 11 वर चालते, ज्यात तुम्हाला गुगल असिस्टंट आणि गुगल व्हॉईस कंट्रोल आणि स्क्रीन मिररिंग सारखे स्मार्ट फीचर्स मिळतात. यात तुम्हाला प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिज्नी + हॉटस्टार, युट्युबसह प्ले स्टोरवरून 6000 पेक्षा जास्त अ‍ॅप्स डाउनलोड करता येतात.  

या रेंजमधील 32 आणि 40 इंचाच्या टीव्हीमध्ये 1.1GHz क्वॉड कोर प्रोसेसर आहे आणि यात 1GB डीडीआर रॅम आणि 8GB फ्लॅश मेमरी मिळते. यातील 65 इंचाच्या व्हेरिएंटमध्ये 1.51GHz क्वॉड कोर प्रोसेसर आहे आणि यात 2GB डीडीआर रॅम आणि 8GB फ्लॅश मेमरी आहे.  32 इंचाच्या व्हेरिएंटचं रेजोल्यूशन 1366x768 पिक्सल आहे तर रिफ्रेश रेट 60 hertz आहे. त्याचबरोबर 178 डिग्री वाईड व्यूइंग अँगल तुम्हाला सर्व बाजूंनी व्हिजिबिलिटी देतो. तर 40 इंचाचा टीव्ही फुल HD रेजोल्यूशन (1920x1080 पिक्सल) सह येतो. 65 इंचाच्या टीव्ही व्हेरिएंटमध्ये 4K Ultra HD रेजोल्यूशन (3840 x 2160) देण्यात आलं आहे.  

या टीव्हीचा डिस्प्ले एक अल्ट्रा ब्राईट स्क्रीन आहे जी अ‍ॅडव्हान्स पिक्चर प्रोसेसिंग, अँटी-अलियासिंग, डायनॅमिक काँट्रास्ट आणि डायनॅमिक बॅकलाईट सारख्या फीचर्ससह आली आहे. या सर्व फीचर्समुळे चांगला स्क्रीन एक्सपीरियंस मिळतो. तसेच यात A+ Grade LED पॅनल देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात दोन HDMI पोर्ट्स, दोन USB पोर्ट्स, 1 ऑप्टिकल ऑडियो आउटपुट, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0 ची सुविधा देण्यात आली आहे. यातील 20W साऊंड आउटपुट देणारे स्पिकर्स Dolby Audio ला सपोर्ट करतात. Croma अँड्रॉइड टीव्हीवर तुम्हाला एक वर्षाची कंम्प्रेहेन्सिव्ह वॉरंटी आणि पहिल्या वर्षी झिरो डॉट पॅनल वॉरंटी मिळते. तुमची साऊंड सिस्टम आणखीन चांगली करण्यासाठी तुम्ही Croma वॉल्यूम ड्रायव्हर देखील घेऊ शकता. या प्रोडक्टनं संपूर्ण मार्केटमध्ये बेस्ट सेलरचा खिताब मिळवला आहे.  

डिस्प्ले आणि साऊंड सिस्टम चांगली असेल तर टीव्हीवर IPL मॅच बघण्याची मजा येते. टाटा समूहच्या Croma ब्रँडमध्ये तुम्हाला टीव्हीच्या अनेक रेंज मिळतील. डेबिट आणि क्रेडिट कार्डवर तुम्हाला क्रोमाकडून अतिरिक्त फायदे देखील देण्यात येतात. तुम्ही तुमची गरज आणि बजेटनुसार एका चांगल्या टीव्हीची निवड करू शकता.  

अँड्रॉईड टीव्हीची रेंज रु. 13,990/- पासून उपलब्ध आहे.

Croma ची टीव्ही रेंज पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी क्लिक करा-

https://www.croma.com/croma-led-tvs/bc/b-0082-392