शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

एक नव्हे तर दोन वर्षांच्या वॉरंटीसह आला जबरदस्त 5G Phone; जाणून घ्या किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: December 2, 2021 17:21 IST

Budget 5G Phone: Coolpad COOL 20 Pro 5G Phone चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट, 8GB RAM, 50MP Camera आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.  

Budget 5G Phone: Coolpad हळूहळू स्मार्टफोन बाजारात पुनरागमन करत आहे. कंपनीनं आता Coolpad COOL 20 Pro लाँच केला आहे. कंपनीनं हा 5G Phone सध्या चीनमध्ये सादर केला आहे. Coolpad COOL 20 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट, 8GB RAM, 50MP Camera आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.  

Coolpad COOL 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

Coolpad COOL 20 Pro मध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.58-इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 900 SoC ची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. फोनमधील रॅम 5GB पर्यंत व्हर्च्युअली वाढवता येतो, त्यामुळे एकूण रॅम 13GB होतो.  

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 8MP च्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Coolpad COOL 20 Pro ची किंमत 

Coolpad COOL 20 Pro चे दोन दोन व्हेरिएंट चीनमध्ये आले आहेत. यातील 6GB /128GB मॉडेलची किंमत 1,799 युआन (सुमारे 21,000 रुपये) आणि 8GB/128GB ची किंमत 2,099 युआन (सुमारे 24,700 रुपये) आहे. कंपनीनं या स्मार्टफोनवर 2 वर्षाची वॉरंटी आणि 90 दिवसांच्या रिप्लेसमेंट गॅरंटीची घोषणा केली आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान