शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

क्रोमा वॉटर प्युरिफायरसह घ्या शुद्ध पाणी पिण्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:01 IST

या उत्पादनाद्वारे तुम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची हमी मिळते.

पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो. पण हेच जर पाणी शुद्ध नसेल तर आपल्या आजाराचंही ते कारण ठरू शकतं. त्यामुळे पिण्याचं पाणी हे शुद्ध असणंच गरजेचं आहे. आपण प्रत्येक जण शुद्ध पाण्याची काळजी घेत असतो. घरी आणि कामाच्या ठिकाणी, शुद्ध पिण्याचे पाणी सुनिश्चित करण्यासाठी प्युरिफायर असणे सामान्य आहे. पण तुमच्याकडे असलेला वॉटर प्युरिफायर तुमच्याकडे कार्यक्षम, प्रभावी आणि विश्वासार्ह आहे का? हा एक मुख्य प्रश्न आहे. तुम्ही पिण्यासाठी वापरत असलेले पाणी प्रदूषक काढून टाकणाऱ्या हाय-टेक प्युरिफायरद्वारे येते का आणि ते पूर्णपणे स्वच्छ आणि पिण्यायोग्य बनवते का? असेही काही सामान्य प्रश्न आहेत.

परंतु आता अधिक टेन्शन घेण्याची गरज नाही. क्रोमानं हीच गरज ओळखत तुमच्यासाठी दोन उत्तम प्रोडक्ट आणले आहेत.

क्रोमानं हे दोन प्रोडक्ट लाँच केले आहेत.

Croma RO+UV+CU Electrical Water Purifier - Advance Copper Technology (CRLU7ROWPA254202), Black

आणि

Croma RO+UV+UF+TDS Electrical Water Purifier - Advanced Copper Technology (CRLU9ROWPA254203), Black/Copper

क्रोमाचे हे दोन प्रोडक्ट्स अॅडव्हान्स्ड कॉपर टेक्नॉलॉजीसह येतात. ब्लॅक फिनिशिंगमध्ये येणारं हे वॉटर प्युरिफायर घर आणि ऑफिसच्या सर्व गरजा पूर्ण करते.

इलेक्ट्रीकल प्युरिफायर्स RO, UV आणि अॅडव्हान्स्ड कॉपर फंक्शन्स ऑफर करतात. सर्व हानिकारक घटकांपासून मुक्त असलेलं शुद्ध पाणी मिळेल याची क्रोमाचे वॉटर प्युरिफायर काळजी घेतात. या प्युरिफायरमध्ये दोन मॉडेल्स आहेत. पहिल्या प्रोडक्टमध्ये १२ लिटर प्युरिफिकेशन कॅपॅसिटी मिळते. तसंच यात सात लिटरची स्टोरेज कॅपॅसिटीही उपलब्ध आहे. तर दुसऱ्या प्रोडक्टमध्ये १५ लिटर प्युरिफिकेशन कॅपॅसिटी असून यात ९ लिटरचं स्टोरेज मिळतं

१२ लिटरच्या मॉडेलमध्ये RO, UV आणि ॲडव्हान्स कॉपर फंक्शनसारखे फीचर्स मिळतात. तर १५ लिटरच्या प्युरिफायरमध्ये RO, UV, UF आणि TDS फंक्शन्ससारखे फीचर्स मिळतात. वॉटर प्युरिफायरमध्ये ABS फूड ग्रेड प्लास्टिक बॉडी आणि स्मार्ट LED इंडिकेटर देण्यात आले आहे. याद्वारे पॉवर, पाण्याची पातळी आणि शुध्दीकरणाची स्थिती यांची माहिती मिळते. यात असलेले फील्टर्स अगदी काही मिनिटांत पाण्यातील प्रदूषक काढून टाकतात. आरओ मेम्ब्रेन, पोस्ट-कार्बन फिल्टर, आणि कॉपर यूव्ही फिल्टर पाणी शुद्ध करतात आणि वितरण प्रणाली अथवा बोअरवेलमधून त्यात मिसळलेले सर्व हानिकारक पदार्थ, विरघळलेले पदार्थ आणि जंतूपासून मुक्त करून स्वच्छ पाण्याचा आनंद देतात.

या उत्पादनांची कार्यक्षमता अतिशय उत्तम आहे आणि जेव्हा आपल्याला अधिक पाण्याची आवश्यकता असते तेव्हाही ते उपयुक्त ठरतात. तासाला १२ लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता यात असून एखाद्या कुटुंबासाठी हे पुरेसंही आहे. क्रोमा RO+UV+CU इलेक्ट्रिकल वॉटर प्युरिफायर तुमच्या किचनची शोभाही वाढवतात.

हे वॉटर प्युरिफायर्स आकर्षक ऑफर्ससह ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समध्येही उपलब्ध आहेत. हे प्रोडक्ट्स एक्सटेंड वॉरंटी फॅसिलिटीसह येत असून यात सर्व मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्सचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणात संतुष्ट ग्राहक आणि सेवेची हमी ज्याची तुम्ही निश्चितच क्रोमाकडून अपेक्षाही करू शकता.

क्रोमा वॉटर प्युरिफायर स्वच्छ पाण्याद्वारे तुमचं उत्तम आरोग्य उत्तम ठेवण्याची काळजी घेते. या दिवसांमध्ये जेव्हा आरोग्याला प्राधान्य दिलं जातं, तेव्हा सर्व कुटुंबांसाठी आणि ऑफिसेससाठी हे एक आवश्यक गॅझेट आहे. RO, UV आणि अॅडव्हान्स कॉपर फंक्शनसह येणाऱ्या १२-लिटरच्या मॉडेलची किंमत ११,९९० रुपये आहे. तर RO, UV, UF आणि TDS फंक्शनसह येणाऱ्या १५-लिटरच्या मॉडेलची किंमत १६,९९० रुपये आहे.