शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गुगल क्रोम वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या खात्यावर आहे हॅकर्सची नजर, सरकारचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 20:05 IST

बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे.

जगभरात गुगल क्रोमचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे.

एजन्सीचा वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारीदेशातील सरकारी एजन्सी CERT-In ने Google Chrome वापरकर्त्यांना सावध केले आहे. हा अलर्ट व्हर्जन 98.0.4758.80 आणि आधीच्या व्हर्जनसाठी जारी करण्यात आला आहे.  एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 'गैरवापराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. Google Chrome वर, हॅकर टार्गेटसाठी सिस्टिमवर आर्बिटरी कोड लागू करू शकतो.' ( Google Chrome Users Alert)

एजन्सीने सल्लागार केला जारी CERT-In ने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, 'गुगल क्रोम ब्राउझरच्या 98.0.4758.80 पेक्षा जुन्या व्हर्जनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. प्रकाराच्या गोंधळामुळे V8 मध्ये वापरणे सुरक्षित नाही. यात वेब अ‍ॅप, यूजर इंटरफेस, स्क्रीन कॅप्चर, फाइल्स एपीआय, ऑटो-फिल आणि डेव्हलपर टूल्स यासारख्या अनेक त्रुटींचा समावेश आहे.(Google Chrome Browser)

सरकारी एजन्सीने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की, 'या सर्व गोष्टींमुळे तुमचे डिव्हाइस हॅक होण्याचा धोका वाढतो. हॅकर्स तुमच्या ब्राउझरमध्ये प्रवेश करून तुमचा डेटा आणि बँकेशी संबंधित सर्व तपशील सहजपणे चोरू शकतात. अशा स्थितीत सुरक्षेचा विचार करून गुगल आपल्या यूजर्सला जुने व्हर्जन अपडेट करण्याचा सल्ला देत आहे.

नवीन व्हर्जन अपडेट करा - सरकारसरकारी सूचनांमध्ये म्हटले की, 'गुगल क्रोम सुरक्षितपणे वापरण्यासाठी तसेच हॅकिंगचा धोका टाळण्यासाठी, वापरकर्त्यांना Google Chrome च्या ब्लॉगला भेट द्यावी लागेल. नवीन व्हर्जन अपडेट केल्यानंतर, तुम्ही हॅकर्सचा धोका टाळू शकता

टॅग्स :technologyतंत्रज्ञान