शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

चेक करा! फाेनमध्ये आलाय का चाेरटा? केंद्राने जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 07:02 IST

‘स्पिन ओके’ असे त्याचे नाव असून, प्ले स्टाेरमधील १०५ ॲप्सच्या माध्यमातून ताे पसरला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नवी दिल्ली : इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पाॅन्स टीमने एक धाेकादायक स्पायवेअर शाेधून काढला आहे. ताे तुमच्या फाेनमधील केवळ माहितीच चाेरत नाही, तर फाेनच्या कॅमेराचा वापर करून गुपचूप रेकाॅर्डिंगदेखील करताे. देशातील ४२ काेटी ॲॅण्ड्राॅइड फाेनमध्ये हा स्पायवेअर शिरला आहे. ‘स्पिन ओके’ असे त्याचे नाव असून, प्ले स्टाेरमधील १०५ ॲप्सच्या माध्यमातून ताे पसरला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हाती स्मार्टफाेन दिसताे. त्यात सर्वाधिक प्रमाण ॲॅण्ड्राॅइडवर चालणाऱ्या स्मार्टफाेनचे आहे. या स्मार्टफाेनमध्ये प्ले स्टाेरवरून आवश्यक ॲप्स लाेक गरजेनुसार डाउनलाेड करतात. मात्र, मागचा-पुढचा विचार न करता अनेकजण धाेकादायक ॲप्स डाउनलाेड करतात. हे किती धाेकादायक ठरू शकते, याची सर्वसामान्य लाेक कल्पनादेखील करू शकणार नाहीत. स्पिन ओके स्पायवेअर हा जावा स्क्रिट काेडच्या माध्यमातून हळूहळू क्षमता वाढविताे. अतिशय कमी कालावधीत ताे माेठ्या प्रमाणात पसरला आहे.

 स्पायवेअर आहे की नाही? असे ओळखा तज्ज्ञांनी या स्पायवेअरपासून सुरक्षित राहण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. फाेनमध्ये अनेकदा जाहिराती अचानक सुरू हाेतात. तसे हाेत असल्यास हमखास स्पायवेअर तुमच्या फाेनमध्ये असू शकताे. गेल्या काही महिन्यात डाउनलाेड केलेले ॲप्स अशा वेळी अनइन्स्टाॅल करणे याेग्य ठरेल, असे तज्ज्ञ म्हणतात.

काय करू शकताे ‘स्पिन ओके’?-स्पिन ओके हा तुमच्या फाेनमधील कॅमेरा वापरून गुपचूप रेकाॅर्डिंग करू शकताे.-डेटा काॅपी करून अज्ञात रिमाेट सर्व्हरवर पाठवताे.-फाेन कुठेही ठेवला असेल तरी आजूबाजूचे आवाज रेकाॅर्ड करत राहताे.-डिलीट केलेल्या फाइल्सदेखील ताे रिकव्हर करू शकताे. 

हे ॲप्स आहेत धाेकादायकनाॅइस व्हिडीओ एडिटर, जायपा, बियूगाे, एमव्ही बिट, क्रेझी ड्राॅप्स, टिक, व्ही फ्लाय, कॅश जाॅइन, कॅश ईएम, फिझ्झाे हे प्रमुख ॲप्स सर्वाधिक धाेकादायक आहेत. त्यापैकी जायपा आणि नाॅइस व्हिडीओ एडिटरचे १० काेटी, तर बियूगाे, एवव्ही बिट या ॲप्सचे ५ काेटी यूझर्स आहेत.

टॅग्स :Mobileमोबाइल