शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
2
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
3
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
4
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
5
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
6
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
7
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
8
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
9
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
10
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
11
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
12
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
13
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
14
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
15
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
16
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
17
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
18
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
19
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
20
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

Cheapest Plan : 50 रुपयांत डेटा, कॉलिंग सर्व मोफत; सोबत २० दिवसांची वैधता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 10:58 IST

तुम्हाला या खासगी कंपन्यांची सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी कमीतकमी १५० रुपयांचे रिचार्ज मारावे लागत आहे.

रिलायंस जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडियाच्या प्रीपेड प्लॅननी सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. काही वर्षे स्वस्त डेटा, कॉलिंगची सवय लावून आता परवडत नाही असे सांगत रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. आता तुम्हाला या खासगी कंपन्यांची सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी कमीतकमी १५० रुपयांचे रिचार्ज मारावे लागत आहे. असे असताना सरकारी कंपनी बीएसएनएल ५० रुपयांत तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि २० दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे, 

BSNL कडून ग्राहकांना फक्त 49 रुपयांमध्ये प्री-पेड प्लॅन ऑफर केला जात आहे. या प्री-पेड प्लॅनची ​​वैधता 20 दिवसांची आहे. बीएसएनएलच्या ४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण एक जीबी डेटा दिला जातो. यासोबतच 100 लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे.BSNL कडून ग्राहकांना 29 रुपयांचा प्री-पेड प्लॅन ऑफर केला जातो. या प्री-पेड प्लॅनमध्ये 5 दिवसांची वैधता आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. म्हणजे वापरकर्ते 29 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंग वापरू शकता. 

BSNl द्वारे 24 रुपयांचे टॅरिफ व्हाउचर ऑफर केले जाते. यामध्ये यूजर्सना 30 दिवसांची वैधता मिळते. तसेच व्हॉईस कॉलिंगचाही आनंद घेता येईल. कॉलिंगसाठी तुम्हाला 20 पैसे प्रति मिनिट दराने शुल्क आकारले जाईल.  

टॅग्स :BSNLबीएसएनएल