शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ChatGPT चा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च, फक्त ३९९ रुपयांमध्ये मिळतील प्रीमियम फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:19 IST

OpenAI ने आपल्या लोकप्रिय ChatGPT चा नवीन प्लॅन लॉन्च केला आहे.

OpenAI ने त्यांच्या लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT चा सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन ChatGPT Go लॉन्च केला आहे. कंपनीचा हा नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन युजर्सना परवडणाऱ्या किमतीत ChatGPT च्या नवीन फीचर्सचा वापर करण्याची सुविधा देतो. नवीन प्लॅनची घोषणा करताना, ChatGPT चे उपाध्यक्ष आणि प्रमुख निक टर्ली यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, ChatGPT Go द्वारे युजर्सना मोफत प्लॅनच्या तुलनेत १० पट अधिक लिमिट, १० पट अधिक इमेज जनरेशन, १० पट अधिक फाइल अपलोड आणि २ पट अधिक मेमरी यासारख्या विशेष फीचर्सचा लाभ मिळेल.

ChatGPT Go ची किंमतChatGPT Go सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला दरमहा ३९९ रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे, हा प्लॅन UPI पेमेंटला देखील सपोर्ट करतो. हा प्लॅन घेण्यासाठी ChatGPT अकाउंटमध्ये लॉग इन करून प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. येथे तुम्ही अपग्रेड प्लॅनवर टॅप करा, तुम्हाला Try GO पर्याय दिसेल. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्ही 

प्लॅनमध्ये काय मिळेल?Chatgpt Go प्लॅनमध्ये मोफत प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. यासोबतच, प्लॅनमध्ये GPT-5 चा एक्सटेंडेड अॅक्सेस, इमेज जनरेशनचा एक्सटेंडेड अॅक्सेस, फाइल अपलोडचा एक्सटेंडेड अॅक्सेस आणि प्रगत डेटा विश्लेषणाचा एक्सटेंडेड अॅक्सेस मिळेल. मात्र, यामध्ये GPT-4o आणि Sora व्हिडिओ क्रिएशनचा अॅक्सेस मिळत नाही. ही सर्व प्रीमियम वैशिष्ट्ये तुम्हाला ChatGPT Plus सबस्क्रिप्शनमध्ये मिळतात. त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन