शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ChatGPT, 'डीपसीक'ला गुगल धक्का देणार! Gemini 2.0 एआय टूल अपडेट झाले, आता कामे होणार सोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:37 IST

Google Gemini 2.0 आजपासून वापरकर्त्यांना नवीन रुपात मिळणार आहे. गुगलने आपल्या नवीन मॉडेलला लाँच केले आहे.

Google Gemini 2.0 : सध्या जगभरात एआयने मोठा धुमाकुळ घातला आहे. सुरुवातीला चॅट जीपीटी आले. त्यानंतर गुगलनेही Gemini लाँच केले. तर दुसरीकडे आता चीनमधील एका कंपनीने डीपसीक लाँच केले आहे, डीपसीकचे जगभरात वापरकर्ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान, आता गुगलच्या जेमीनीमध्ये मोठे बदल करुन अपडेट करण्यात आले आहेत. 

फोक्सवॅगननंतर आता किया इंडिया, भारताचा १३.५ अब्ज रुपयांचा कर चोरला, नोटीस येताच म्हणतेय...

गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजेंस मॉडेल जेमिनी 2.0 ( Google Gemini ) आजपासून सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यासोबतच, गुगलने त्यांचे नवीन मॉडेल देखील लाँच केले आहे. हे मॉडेल आता वापरकर्त्यांची कामे सोपी करणार आहे. गुगलचे नवीन अपडेट चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या इतर एआय प्लॅटफॉर्मला स्पर्धक असेल.

सामान्य वापरासाठी Gemini 2.0 फ्लॅश, अॅडव्हान्स कोडिंग आणि गुंतागुंतीच्या कामांसाठी 2.0 प्रो एक्सपेरिमेंटल आणि कमी किमतीच्या अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी 2.0 फ्लॅश-लाइट. सर्व मॉडेल्स आता जेमिनी अॅप, गुगल एआय स्टुडिओ आणि व्हर्टेक्स एआय प्लॅटफॉर्मद्वारे वापरता येणार आहेत.

अनेक गोष्टी सोप्या होणार

गुगलचे हे आतापर्यंतचे अपडेटेड मॉडेल आहे, जेमिनी 2.0 प्रो एक्सपेरिमेंटल, क्वांटम अल्गोरिदमची करण्यासारखी कामे सहज आणि अचूकपणे करू शकते. हे मॉडेल गुगल सर्चमध्ये एकत्रित होऊ शकते आणि कोड थेट कार्यान्वित करू शकते.

स्टॅन्डर्ड जेमिनी 2.0 ( Google Gemini ) फ्लॅश मॉडेल याआधी सर्वांसाठी उपलब्ध नव्हते. पण, आजपासून ते सर्वांना वापरता येणार आहे. हे मॉडेल डिसेंबरमध्ये लाँच झाले होते. जेमिनी 2.0 फ्लॅश आता मजकूर, फोटो, ऑडिओ आणि व्हिडीओ एकाच वेळी प्रक्रिया करण्यास आणि समजून घेण्यास सक्षम आहे, यामुळे ते मल्टीमीडिया-आधारित एप्लिकेशनसाठी योग्य आहे. याची नैसर्गिक भाषा प्रक्रिया क्षमता प्रगत करण्यात आली आहे. यामुळे ती अवघड वाक्ये आणि भाषिक बारकावे सहजपणे समजू शकते. 

टॅग्स :googleगुगलArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स