शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

48 तासांच्या बॅटरी लाईफसह Truke चे दोन दमदार इयरबड्स लाँच; किंमतीही खिशाला परवडणारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 19:47 IST

Budget Earbuds: Truke नं भारतात AirBuds Lite आणि BTG3 हे दोन इयरबड्स सादर केले आहेत. दोन्हीमध्ये जवळपास एक सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत.

Budget Earbuds: Truke नं भारतात AirBuds Lite आणि BTG3 हे दोन इयरबड्स सादर केले आहेत. दोन्हीमध्ये जवळपास एक सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत. परंतु यांची डिजाइन वेगवेगळी आहे. दोन्हींची किंमत देखील 1399 रुपये ठेवण्यात आली आहे. यातील AirBuds Lite फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल तर BTG3 फ्लिपकार्टसह अ‍ॅमेझॉनवरून देखील विकत घेता येईल.  

AirBuds Lite आणि BTG3 चे स्पेसिफिकेशन्स  

BTG3 मध्ये हाय परफॉर्मन्स आणि एन्हांस्ड साऊंड क्वालिटीसह एक कस्टमाइज्ड गेमकोर चिपसेट देण्यात आला आहे. हे इयरबड्स एर्गोनोमिक इन-ईयर डिजाईनसह बाजारात आले आहेत. चार्जिंग केससह यात 48 तासांचा प्लेटाइम मिळतो. यातील 10mm 32Ω टाइटेनियम ड्रायव्हर्ससह यूनिक सिनेमॅटिक साउंड एक्सपीरियंस देतात. गोंधळ असलेल्या ठिकाणी देखील हे इयरबड्स एचडी क्वालिटी कॉलिंग देतात.  

BTG 3 आणि AirBuds Lite दोन्ही इयरबड्समध्ये म्यूजिक आणि गेमिंग असे दोन मोड मिळतात. गेमिंग मोड लो लेटन्सी फीचर देतो. तर म्यूजिक मोडमध्ये कोणत्याही नॉइज विना म्यूजिक ऐकू शकतात. BTG3 दोन कलर व्हेरिएंट ब्लॅक आणि रेडमध्ये उपलब्ध होईल, तर AirBuds Lite ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध होईल. 

हे देखील वाचा:

हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...

6000mAh असलेल्या Realme स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; मर्यादित कालावधीसाठी ऑफर

टॅग्स :technologyतंत्रज्ञान