शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची 'लूट लो' ऑफर, या प्लॅन्सवर 500 टक्के जास्त डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 18:19 IST

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने एक नवी 'लूट लो' ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 60 टक्के डिस्काउंट मिळेल तर 500 टक्के जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.

मुंबई - सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने एक नवी 'लूट लो' ऑफर आणली आहे. यामध्ये पोस्टपेड ग्राहकांना 60 टक्के डिस्काउंट मिळेल तर 500 टक्के जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये सात रिचार्ज उपलब्ध असून आजपासून ही ऑफर मिळवता येणार आहे.   बीएसएनएलची नवीन लूट लो ऑफर सात रिचार्ज प्लॅन  225 रुपये, 325 रुपये , 525 रुपये, 725 रुपये, 799 रुपये, 1125 रुपये आणि 1525 रुपयांवर उपलब्ध असणार आहे. 99 रूपये आणि 146 रूपयांचा प्लॅन वापरणा-या ग्राहकांना कंपनीकडून 500MB डेटाची ऑफर आहे. ही ऑफर देशभरात लागू असणार असून केवळ 3G नेटवर्कवरच ही ऑफर असणार आहे कारण बीएसएनएल अजून  4G नेटवर्क ऑपरेट करत नाही.  कोणत्या प्लॅनमध्ये किती डेटा -  --  225 रुपये प्लॅन: 3GB डेटा

--  325 रुपये प्लॅन: 7GB डेटा

--  525 रुपये प्लॅन:  15GB डेटा

--  725 रुपये प्लॅन:  30GB डेटा

--  1125 रुपये प्लॅन: 60GB डेटा

--  1525 रुपये प्लॅन:  90GB डेटायापूर्वी सप्टेंबर महिन्यात बीएसएनएलने  प्री-पेड ग्राहकांसाठी 249 रूपये आणि 429 रूपयांचा प्लॅन आणला होता. या प्रमोशनल ऑफर्स होत्याय या ऑफरमध्ये 249 रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह 1 जीबी डेटा दरदिवशी दिला जात होता. तसेच BSNL टू BSNL अनलिमिटेड कॉलची ऑफरही होती.  

टॅग्स :BSNLबीएसएनएल