शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Jio ने आणला BSNL पेक्षा स्वस्त प्लॅन; ₹ 399 मध्ये मिळेल तीनपट डेटा अन् हायस्पीड इंटरनेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 19:04 IST

BSNL च्या स्वस्त प्लॅनला टक्कर देण्यासाटी Jio ने हा खास प्लॅन आणला आहे.

BSNL vs Jio Plan : देशातील खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे अनेक ग्राहक BSNL कडे वळत आहेत. BSNL नेदेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्वस्त प्लॅन्स आणले आहेत. पण, BSNL ला टक्कर देण्यासाठी Jio ने स्वस्त आणला आहे. आम्ही तुम्हाला दोन्ही कंपन्यांच्या एक ब्रॉडबँड प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला हायस्पीड इंटरनेट मिळते. विशेष म्हणजे, या दोन्ही प्लॅनची ​​किंमत समान आहे. 

BSNL 399 ब्रॉडबँड प्लॅन-BSNL च्या या प्लॅनमध्ये 30 Mbps च्या स्पीडने 1TB किंवा 1000GB डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतरही 4 Mbps च्या स्पीडने इंटरनेट चालेल. महत्वाची बाब म्हणजे, हा प्लॅन सर्वत्र उपलब्ध नाही. हा प्लॅन बहुतांशी ग्रामीण भागातच वापरला जातो. व्यावसायिक इमारती किंवा व्यावसायिक ग्राहकांसाठी हा प्लॅन उपलब्ध नाही. पण, तुमच्या घरात खासगी वापरासाठी नक्कीच वापरता येतो. 

Jio 399 ब्रॉडबँड प्लॅन-या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 Mbps स्पीडने 3.3 TB डेटा मिळतो. म्हणजेच, तुम्हाला BSNL च्या प्लॅनपेक्षा तीनपट जास्त डेटा मिळतोय. मात्र, यामध्ये कोणताही अतिरिक्त लाभ दिला जात नाही. म्हणजेच, डेटा संपल्यानंतर तुम्हाला परत रिचार्ज करावा लागेल. या दोन्ही प्लॅन्सच्या किमती सेम आहेत, पण डेटा आणि नेटवर्कच्या बाबतीत Jio चा प्लॅन चांगला आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय