शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 20:01 IST

Jio आणि Airtel चा विचा करता या दोन्ही कंपन्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 300 दिवसांचा कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहीत. बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी साधारणपणे दिवसाला केवळ 3 रुपये एवढाच खर्च येईल.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने 797 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमुळे जिओ आणि एअरटेलचे टेन्शन वाढू शकते. हा 300 दिवसांची वैधता असणारा प्लॅन 1000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत येतो. Jio आणि Airtel चा विचा करता या दोन्ही कंपन्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 300 दिवसांचा कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहीत. बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी साधारणपणे दिवसाला केवळ 3 रुपये एवढाच खर्च येईल.

300 दिवसांची वैधता पण... -बीएसएनएलच्या या 797 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर 300 दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन फ्री व्हॉईस कॉलिंगसह येतो. मात्र, या प्लॅनमध्ये काही सुविधा मर्यादित कालावधीसाठीच दिल्या जातात. या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच या कालावधीत रोज 2 GB डेटाही मिळतो. तसेच, वापरकर्त्यांना रोज 100 मोफत एसएमएसची सुविधाही मिळते. 

खरे तर हा प्लॅन जे दोन सिम कार्ड वापरतात अशा युजर्ससाठी आहे -60 दिवसांनंतर, वापरकर्ते 300 दिवसांपर्यंत अमर्याद इनकमिंग व्हॉइस कॉल प्राप्त करू शकतात. मात्र, त्यांना आउटगोइंग कॉल करता येणार नाही. खरे तर हा प्लॅन जे दोन सिम कार्ड वापरतात अशा युजर्ससाठी आहे. 60 दिवसांनंतर डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेण्यासाठी युजर्स वेगळे रिचार्ज देखील करू शकतात.

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेल