शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन, एका वर्षासाठी दररोज ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:27 IST

BSNL : तुम्ही वर्षभरासाठी बीएसएनएलचा २,९९९ रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकता. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी एकूण ३६५ दिवसांची आहे.

नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL) ही देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनएल ही आपल्या युजर्ससाठी विविध किंमतींच्या श्रेणीत अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. या प्लॅनमध्ये युजर्सना डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. जर तुम्ही बीएसएनएल युजर्स असाल आणि वर्षभराचा प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

तुम्ही वर्षभरासाठी बीएसएनएलचा २,९९९ रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकता. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी एकूण ३६५ दिवसांची आहे.तर बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये विविध किंमतीच्या श्रेणींमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. युजर्स आपल्या आवडीनुसार कोणताही प्लॅन रिचार्ज करू शकतो. यापैकी एक प्लॅन २,९९९ रुपयांना मिळतो. 

या प्लॅनमुळे युजर्सना वर्षभर रिचार्ज करण्याचा त्रास कमी होतो. याचा अर्थ असा की, हा प्लॅन ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना संपूर्ण व्हॅलिडिटी कालावधीत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. म्हणजेच युजर्स देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर त्यांना हवे तितके कॉल करू शकतील.

याचबरोबर, या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटा मिळतो. मात्र, दररोज ३ जीबी डेटा वापरल्यानंतर स्पीड  ४० केबीपीएस पर्यंत कमी होईल. तसेच, या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज १०० टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते.

सरकारी दूरसंचार कंपनीदरम्यान, बीएसएनएल ही देशातील एक सरकारी दूरसंचार कंपनी आहे. ही स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. पण, बीएसएनएलने आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या नाहीत. आजही बीएसएनएल आपल्या युजर्सना जुन्या किमतीत रिचार्ज प्लॅन देत आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञान