शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

डेटा, कॉलिंग अन् 6 महिन्यांची व्हॅलिडिटी; BSNL च्या 'या' प्लॅनमध्ये मिळतात अनेक फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:21 IST

BSNL Recharge Plan: खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत.

BSNL Recharge Plan: खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे सामान्यांच्या खिशावरचा भार वाढला आहे. ट्रायच्या आदेशानंतर खासगी टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉईस आणि एसएमएसचे वेगळे प्लॅन्स आणले, पण त्यांच्या किमतीही खूप जास्त आहेत. अशातच, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे असा प्लॅन आहे, ज्यात 900 रुपयांपेक्षा कमी किमतीत 6 महिन्यांच्या वैधतेसह डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते.

BSNL चा 897 रुपयांचा प्लॅनतुम्ही दीर्घ वैधता, कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा देणारा प्लान शोधत असाल, तर बीएसएनएलचा 897 रुपयांचा रिचार्ज तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. बीएसएनएल 897 रुपयांमध्ये 180 दिवसांची वैधता देत आहे. यासह, संपूर्ण वैधतेदरम्यान देशभरात मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. यासोबतच त्यांना दररोज 100 एसएमएसही मिळतील. योजनेचे फायदे इथेच संपत नाहीत. तर, तुम्हाला 90GB डेटा देखील मिळतो. 

BSNL चा आणखी एक स्वस्त प्लॅन

BSNL आणखी एका स्वस्त प्लॅनमध्ये दीर्घ वैधता ऑफर करत आहे, परंतु त्यासोबत इतर फायदे मिळत नाहीत. बीएसएनएलच्या 797 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 300 दिवसांची, म्हणजेच 10 महिन्यांची वैधता मिळते. पण, अमर्यादित कॉलिंगचा लाभ फक्त 60 दिवसांसाठी उपलब्ध असेल. याशिवाय, डेटा आणि एसएमएसचा लाभ देखील पहिल्या 60 दिवसांसाठी उपलब्ध असेल. हे रिचार्ज केल्यावर तुम्ही पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस पाठवू शकाल आणि दररोज 2GB डेटा मिळवू शकाल. पण, संपूर्ण 10 महिने इनकमिंग कॉल सुरू राहतील.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओSmartphoneस्मार्टफोन