शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कमी किमतीत 5 महिन्यांची व्हॅलिडिटी; BSNL चा नवा रिचार्ज प्लॅन पाहिला का..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 21:08 IST

जिओ, एअरटेलपेक्षा कमी किमतीत मिळतील अधिक लाभ.

BSNL Reacharge : खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone-Idea(Vi) त्यांच्या रिजार्जच्या किमती वाढवल्यामुळे लाखो ग्राहक BSNL मध्यो सिम पोर्ट करत आहेत. BSNL नेदेखील या संधीचा फायदा उचलण्यासाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला कमी किमतीत पाच महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते.

BSNL चा नवीन रिचार्ज प्लॅनBSNL चा हा नवीन रिचार्ज प्लॅन 997 रुपयांचा आहे. 997 रुपयांमध्ये तुम्हाला 160 दिवसांची, म्हणजेच 5 महिन्यांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2GB डेटा, म्हणजेच एकूण 320GB डेटा मिळतो. याशिवाय, या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग करता येईल. या प्लॅनसोबत हार्डी गेम्स, झिंग म्युझिक आणि बीएसएनएल ट्यून्स सारख्या सेवादेखील दिल्या जातात.

5G सेवा कधी सुरू होणार?BSNL 15 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे 4G सेवा लॉन्च करण्याची घोषणा करू शकते. तसेच, मार्च 2025 पर्यंत देशभरात 4G सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. तर BSNL ची 5G सेवा 2025 च्या अखेरपर्यंत सुरू केली जाऊ शकते. बीएनएसएलकडून स्वस्त डेटा आणि कॉलिंगच्या मदतीने ग्रामीण भारतातील डिजिटल दरी भरून काढता येईल, असे मानले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल असेल.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओSmartphoneस्मार्टफोन