शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

BSNL च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; कंपनीने सुरू केली 5G नेटवर्कची चाचणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 22:04 IST

BSNL 5G Testing : BSNL च्या ग्राहकांना लवकरच हाय स्पीड 5G नेटवर्क मिळणार आहे.

BSNL 5G Testing : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने या संधीचा फायदा उचलला आणि स्वस्त प्लॅन्स लॉन्च केले. यासोबतच कंपनी आपल्या नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. BSNL ने 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे.

तुम्ही BSNL च्या हाय स्पीड डेटाची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. BSNL ने 5G चाचणी  (BSNL 5G Network Testing) सुरू केली आहे. म्हणजेच, लवकरच तुम्हाला BSNL च्या हाय स्पीड 5G नेटवर्कचा वापर करता येणार आहे. BSNL सध्या अनेक कंपन्यांच्या सहकार्याने 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. बीएसएनएलचा हा प्रयोग यशस्वी झाला, तर टेलिकॉम क्षेत्रात त्याचा खरोखरच मोठा परिणाम होईल.

BSNL च्या 4G-5G च्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी कंपनीने Lekha Wireless, Galore Networks, VVDN Technologies आणि WiSig सारख्या कंपन्यांसोबत भागादारी केली आहे. या कंपन्या BSNL साठी 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. एका अहवालानुसार, BSNL सध्या दिल्लीच्या मिंटो रोडवर लेखा वायरलेसच्या सहकार्याने 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. VVDN ने चाणक्यपुरीमध्ये 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे. Galore Networks सध्या MTNL साठी शादीपूर, राजेंद्र नगर आणि करोल बाग येथे 5G नेटवर्कची चाचणी करत आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)technologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय