शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

बीएसएनएलनं आणलाय पैसा वसूल Plan! आता 10 महिने रिचार्जची झंजट नाही, मिळणार Free कॉलिंग अन् बरच काही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:32 IST

आता सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी अतिशय परवडणारे आणि दीर्घ वैधतेचे प्लॅन सादर केले आहेत...

आजकाल मोबाईल रिचार्ज प्लॅन प्रचंड महाग झाले आहेत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने (व्हीआय) किंमती वाढवल्यानंतर, दोन नंबर वापरणे मोठे खर्चिक झाले आहे. अशा परिस्थितीत, आता सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी अतिशय परवडणारे आणि दीर्घ वैधतेचे प्लॅन सादर केले आहेत.

BSNL चा 10 महिन्यांचा प्लॅन - जर आपण खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या मासिक प्लॅनमुळे त्रस्त असाल तर, बीएसएनएलची नवीन ऑफर आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बीएसएनएलने एक असा प्लॅन सादर केला आहे ज्याची वैधता पूर्ण १० महिन्यांची (३०० दिवस) आहे. या योजनेद्वारे, आपण दरमहिन्याला रिचार्ज करण्याच्या झंझटीपासून सुटका मिळवू शकता.

₹797 चा आहे प्लॅन -BSNL चा ₹797 चा प्लॅन. हा प्लॅन खास अशा लोकांसाठी आहे, ज्यांना आपले सीम अधिक काळ सक्रिय ठेवायचे आहे. या प्लॅनची ​​वैधता ३०० दिवसांची आहे. काय खास आहे या योजनेत जाणून घेऊयात...• वैधता: ३०० दिवस.• आउटगोइंग कॉल्स: पहिल्या ६० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध. ६० दिवसांनंतर कॉलिंग सुविधा बंद होईल.• डेटा : पहिल्या ६० दिवसांसाठी रोज २ जीबी हाय-स्पीड डेटा. एकूण १२० जीबी डेटा.• एसएमएस: पहिल्या ६० दिवसांसाठी दररोज १०० मोफत एसएमएस.• ६० दिवसांनंतर: डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सेवा बंद होतील. मात्र, सिम सक्रिय राहील. यानंतर, सेवा वापरण्यासाठी दुसरे रिचार्ज करावे लागेल.

महत्वाचे म्हणजे, बीएसएनएल सिमचा वापर दुय्यम क्रमांक म्हणून करणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन फायदेशीर आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएल