शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 1,299 रुपयांमध्ये Boult Audio Freepods Pro इयरबड्स लाँच; मिळणार 32 तासांची बॅटरी लाईफ 

By सिद्धेश जाधव | Updated: July 19, 2021 16:55 IST

Boult Audio Freepods Pro Launch: Boult Audio Freepods Pro इयरबड्स भारतात ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू रंगात लाँच करण्यात आले आहेत. हे बड्स फ्लिपकार्टवर 1,299 रुपयांमध्ये उपलब्ध होतील.

ऍक्सेसरीज ब्रँड Boult Audio ने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलिओ वाढवला आहे. कंपनीने Boult Audio Freepods Pro ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरबड्स लाँच केले आहेत. या इयरबड्सची किंमत 1,299 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स इन- इयर डिजाईन आणि अतिरिक्त बेससाठी मायक्रो सब वूफर देण्यात आले आहेत.  

Boult Audio Freepods Pro ची किंमत  

Boult Audio Freepods Pro इयरबड्स भारतात ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू रंगात लाँच करण्यात आले आहेत. हे बड्स फ्लिपकार्टवर 1,299 रुपयांमध्ये उपलब्ध होतील. या इयरबड्ससोबत एक वर्षाची वॉरंटी मिळेल.  

Boult Audio Freepods Pro इयरबड्सचे स्पेसिफिकेशन्स  

Boult Audio Freepods Pro TWS वजनाने खूप हलके आहेत, असा कंपनीने दावा केला आहे. हे इयरबड्स IPX5 रेटिंगसह सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे हे पाऊस, पाणी, घाम आणि धुळीपासून सुरक्षित राहतात. यात ब्लूटूथ 5.0 आणि 10 मीटरपर्यंतची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.  

Freepods Pro मध्ये टच कंट्रोल्स मिळतात. टच कंट्रोल्सचा वापर करून कॉल्स, व्हॉल्युम, म्युजिक ट्रॅक आणि व्हॉइस असिस्टंट देखील कंट्रोल करता येईल. यात देण्यात आलेले मायक्रो सब वुफर एक्सट्रा बेस देण्यास मदत करतात तर यातील दोन माईक कॉलच्या दरम्यान नॉइज कमी करतात.  

या इयरबड्समधील अल्ट्रा-फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 100 मिनिटांचा प्लेबॅक देऊ शकते. Boult Audio Freepods Pro इयरबड्स एकदा फुल चार्ज केल्यावर 8 तास बॅटरी बॅकअप देऊ शकतात. या इयरबड्सना चार्जिंग केसची जोड मिळाली कि यांची बॅटरी लाईफ 32 तासांपर्यंत वाढते.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान