शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

Bluetooth Earbuds: 1300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्वदेशी TWS Earbuds लाँच; स्टायलिश डिजाईनसह 20 तासांचा बॅटरी बॅकअप 

By सिद्धेश जाधव | Updated: December 9, 2021 13:08 IST

Bluetooth Earbuds: Ptron Bassbuds Tango नावानं नवीन TWS Earbuds भारतात लाँच करण्यात आले आहेत. ज्यात व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, ENC आणि मूव्ही मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Ptron Bassbuds Tango नावानं नवीन TWS Earbuds भारतात लाँच करण्यात आले आहेत. Ptron एक भारतीय ब्रँड आहे. या नव्या वायरलेस इयरबड्समध्ये एनवायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन (ENC) फिचर देण्यात आलं आहे. जे आजूबाजूचा आवाज फिल्टर करण्यास मदत करतं, त्यामुळे कॉलवर बोलताना बॅकग्राऊंड नॉइज जात नाही.  

Ptron Bassbuds Tango ची किंमत  

Ptron Bassbuds Tango इयरबड्स अ‍ॅमेझॉनवर 1,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तर Ptron च्या वेबसाईटवर या बड्सची किंमत 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स अ‍ॅक्टिव्ह ब्लॅक आणि स्टोन व्हाइट अशा दोन कलरमध्ये विकत घेता येतील. 

Ptron Bassbuds Tango चे स्पेसिफिकेशन  

Ptron Bassbuds Tango ट्रू वायरलेस इयरबड्समध्ये 13mm बास-बूस्टेड ऑडियो ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यातील इनबिल्ट AAC कोडॅक आणि Acoustic Echo Cancellation याची साऊंड क्वॉलिटी सुधारतात. या इयरबड्समधील इन-ईयर डिजाइन पॅसिव नॉइज कॅन्सल करण्यास मदत करते. यातील मुव्ही मोड चित्र आणि आवाज यात कमी लॅग देतो.  

Ptron च्या या बड्समध्ये वन-स्टेप पेयरिंगसह ब्लूटूथ v5.1 कनेक्टिविटी देण्यात आली आहे. जी 10 मीटरपर्यंतची रेंज देते. तसेच यातील IPX4 रेटिंग पाणी आणि धुळीपासून याचे संरक्षण करते. इयरबड्स कंट्रोल करण्यासाठी टच कंट्रोल देण्यात आले आहेत. ज्यांच्या मदतीनं मोड चेंज करणं, कॉल मॅनेज करणं आणि स्मार्टफोनचा वॉयस देखील असिस्टंट अ‍ॅक्टिव्हेट करता येतो.  

Ptron Bassbuds Tango च्या चार्जिंग केसमध्ये 400mAh ची बॅटरी आहे. केसच्या मदतीनं 20 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम मिळू शकतो. यात चार्जिंगसाठी USB टाईप-C फास्ट चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं चार्ज केल्यास 10 मिनिटांत तीन तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम मिळू शकतो.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान