शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

फक्त 2,500 रुपयांमध्ये शानदार Smartwatch; बाजारात हवा करण्यासाठी Noise नं दिलं कॉलिंग फिचर 

By सिद्धेश जाधव | Updated: June 8, 2022 17:51 IST

Noise Colorfit Pulse Buzz नावाचं स्मार्टवॉच बाजारात लाँच झालं आहे, ज्याची खरेदी 2,499 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरून करता येईल.

स्वदेशी Noise आपल्या स्मार्टवॉच पोर्टफोलियोमध्ये नव्या डिवाइसची भर टाकली आहे. नव्या Noise Colorfit Pulse Buzz मध्ये कंपनीनं ब्लूटूथ कॉलिंग फिचर दिलं आहे. सिंगल चार्जमध्ये हे वॉच सात दिवस वापरता येतं असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच यात 60 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड, 150 पेक्षा जास्त वॉच फेस देखील देण्यात आले आहेत. 

Noise Colorfit Pulse Buzz चे स्पेसिफिकेशन 

Noise Colorfit Pulse Buzz मध्ये 1.69 इंचाचा TFT LCD डिस्प्ले 240x280 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. कस्टमायजेशनसाठी क्लाउड वॉच फेसेज देण्यात आले आहेत. हे वॉच NoiseFit Prime अ‍ॅपशी कनेक्ट करता येईल. वॉचमध्ये SMS क्विक रिप्लाय, रिमायंडर आणि वेदर अपडेट देखील मिळेल. यात म्यूजिक कंट्रोल आणि फाईंड माय फोनचा पर्याय देखील मिळेल. 

या वॉचची सर्वात खास बाब अशी की यात ब्लूटूथ कॉलिंग फिचर मिळतं. कॉलिंगसाठी यात ब्लूटूथ v5.1, मायक्रोफोन, स्पिकर आणि डायल अ‍ॅप देखील कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी देण्यात आलं आहे. Noise Colorfit Pulse Buzz मध्ये 60 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड मिळतात. तसेच 24 तास हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सीजन ट्रॅकिंगसाठी SpO2 सेन्सर, स्ट्रेस मॉनिटर आणि स्लीप मॉनिटरिंगची सुविधा मिळते. वॉटर रेजिस्टन्ससाठी या वॉचमध्ये IP68 रेटिंग देण्यात आली आहे. यातील 230mAh ची बॅटरी 7 दिवसांचा बॅकअप देते.  

Noise Colorfit Pulse Buzz ची किंमत 

Noise Colorfit Pulse Buzz ची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे, आजपासूनच याची विक्री कंपनीच्या वेबसाईटसह अ‍ॅमेझॉनवरून केली जाईल. तिथे मात्र या स्मार्टवॉचची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे वॉच शॅम्पेन ग्रे, इलेक्ट्रिक ब्लू, जेट ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन आणि रोज पिंक कलरमध्ये विकत घेता येईल. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान