शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकबेरीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 15:48 IST

सध्या देशातील मोबाईल मार्केटिंगमध्ये नव-नवीन स्मार्टफोन येत आहेत. जागतिक मोबाईल मार्केटमध्ये बहुचर्चित असलेल्या ब्लॅकबेरी कंपनीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरीऑपरेटिंग सिस्टिम Android 7.1.1 Nougat.किंमत 39,990 रुपये इतकीKEYone स्मार्टफोनमध्ये डबल सिम कार्ड

नवी दिल्ली, दि. 01 - सध्या देशातील मोबाईल मार्केटिंगमध्ये नव-नवीन स्मार्टफोन येत आहेत. जागतिक मोबाईल मार्केटमध्ये बहुचर्चित असलेल्या ब्लॅकबेरी कंपनीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. ब्लॅकबेरीने स्वत: डिझाईन केलेला KEYone स्मार्टफोन शेवटचा फोन आहे. यामध्ये QWERTY कीबोर्ड देण्यात आला असून या स्मार्टफोनची QWERTY कीबोर्ड हीच खाशियत आहे. ब्लॅकबेरीने KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याआधी यामध्ये काही बदल केले आहे आहेत. जागतिक मोबाईल मार्केटमध्ये ज्यावेळी  KEYone स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. त्यावेळी या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली होती. मात्र, आता भारतामध्ये लॉन्च करण्यात आला, त्यावेळी यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. ब्लॅकबेरी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, KEYone स्मार्टफोन मध्ये डबल सिम कार्ड वापरण्याचा ऑप्शन दिला आहे. याआधी जेवढे मोबाईल मार्केटमध्ये ब्लॅकबेरीने स्मार्टफोन आणले त्यापैकी KEYone स्मार्टफोन हा पहिला डबल सिम असलेला स्मार्टफोन आहे. KEYone स्मार्टफोनची पुढील आठवड्यात अॅमेझॉन इंडियावर विक्री होणार असून याची किंमत 39,990 रुपये इतकी आहे. याचबरोबर लॉन्चिंग ऑफर म्हणून या स्मार्टफोनसोबत वोडाफोनच्यावतीने 75 जीबी डाटा देण्यात येणार आहे. हा वोडाफोन डाटा प्रिपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे.  

काय आहेत KEYone स्मार्टफोनमध्ये फीचर्स...- सिक्युरिटी मॉनिटरिंग अॅप DTEK आहे.-  ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.1.1 Nougat.-   12 पिक्सेल.- अद्यावत QWERTY कीबोर्ड.- 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा.-  4.5 इंच फुल एचडी डिस्प्ले.- क्लॉल्कॉम स्नॅपड्रगन 625 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम.- मायक्रो एसडी कार्ड.-  3,050mAh बॅटरी.