शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कधीच हँग होणार नाही हा फोन; 16GB RAM सह घेतली एंट्री, 15 मिनिटांत होतो फुलचार्ज  

By सिद्धेश जाधव | Updated: March 31, 2022 12:13 IST

Black Shark 5 Pro स्मार्टफोनमध्ये 16GB RAM, 120W फास्ट चार्जिंग, 108MP कॅमेरा आणि 4650mAh ची बॅटरी आहे.

Black Shark 5 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. हा एक गेमिंग फोन आहे, जो नव्या डिजाईन आणि हार्डवेयरसह बाजारात आला आहे. यात 16GB RAM, 120W फास्ट चार्जिंग, 108MP कॅमेरा आणि 4650mAh ची बॅटरी असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स मिळतात.  

याची डिजाईन एखाद्या गेमिंग फोनला साजेशी आहे. ज्यात मागे SharkEye RGB लाईट इफेक्ट देण्यात आला आहे. यातील स्पिकर्सना DXOMark वर टॉप रेटिंग देण्यात आलं आहे. सोबत गेमिंगसाठी मॅग्नेटिक लिफ्ट-अप शोल्डर बटन देण्यात आले आहेत. या फोनला AnTuTu च्या टेस्टमध्ये 1,129,716 स्कोर मिळाला आहे.  

Black Shark 5 Pro चे स्पेसिफिकेशन 

Black Shark 5 Pro गेमिंग फोनमध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. जो 720Hz टच सॅम्पलिंग रेट, 1300 निट्स ब्राईटनेस, HDR10+ आणि 1.07 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. हा फोन क्वालकॉमच्या सर्वात वेगवान स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटवर चालतो. सोबत 16GB पर्यंत LPDDR5 आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित जॉययुआय 13 वर चालतो. 

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा मुख्य सेन्सर, 13MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 5MP ची टेलीफोटो लेन्स मिळेल. फ्रंटला 16MP चा सेन्सर आहे. फोनमध्ये 4650mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. जी फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज केली जाऊ शकते.  

किंमत 

Black Shark 5 Pro च्या 8GB रॅम आणि 25GB व्हेरिएंटची किंमत 661 डॉलर्स (जवळपास 50,000 रुपये) आहे. तर 12GB रॅम व 256GB व्हेरिएंटटसाठी 740 डॉलर्स (जवळपास 56,000 रुपये) आणि 16GB रॅम व 512GB व्हेरिएंटटसाठी 866 डॉलर्स (जवळपास 66,000 रुपये) द्यावे लागतील. हा फोन ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये ब्लॅक शार्क स्टोर्स, शाओमी स्टोर्स आणि JD.com वरून विकत घेता येईल. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड