शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठा डिस्प्ले, फास्ट चार्जिंग आणि पावरफुल प्रोसेसर; Black Shark 4 Pro शी कोणीही घेणार नाही पंगा 

By सिद्धेश जाधव | Updated: February 24, 2022 12:50 IST

Black Shark 4 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि 120W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.  

Black Shark नं चीनमध्ये गेल्यावर्षी मार्चमध्ये Black Shark 4 आणि Black Shark 4 Pro असे दोन गेमिंग स्मार्टफोन लाँच केले होते. आता यातील Black Shark 4 Pro ची जागतिक बाजारात एंट्री झाली आहे. यात Qualcomm Snapdragon 888 चिपसेट, 120W फास्ट चार्जिंग, 64MP कॅमेरा आणि 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Black Shark 4 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.  

Black Shark 4 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल-एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 720 हर्ट्ज टच-सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या डिवाइसला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबत 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी ब्लॅक शार्क 4 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी f20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Black Shark 4 Pro ची किंमत 

Black Shark 4 Pro स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 580 डॉलर्स (सुमारे 43,500 रुपये) मोजावे लागतील. तर 12GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 680 डॉलर्स (सुमारे 51,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान