शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:43 IST

मस्क-ट्रम्प वादात मस्क यांच्या कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. हा वाद आता पराकोटीला गेला असून तो कोणते टोक गाठतो याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

एकीकडे एलन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदाक वाद सुरु असताना दुसरीकडे भारतात मस्क यांच्या सॅटेलाईट इंटरनेट स्टारलिंकला लायसन्स मिळाले आहे. 

मस्क-ट्रम्प वादात मस्क यांच्या कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. हा वाद आता पराकोटीला गेला असून तो कोणते टोक गाठतो याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दोघेही एकसारख्याच स्वभावाचे आहेत, यामुळे माघार घेण्याची शक्यता फारच कमी आहे. गेल्या काही वर्षांपासून मस्क यांना भारतात स्टारलिंकची सेवा सुरु करायची होती. परंतू, त्यांना लायसन्स मिळत नव्हते. ते आज मिळाले आहे. 

रॉयटर्सनुसार भारतीय टेलिकॉम मिनिस्ट्रीकडून मस्क यांच्या कंपनीला महत्वाचे लायसन मिळाले आहे. यापूर्वी जिओ आणि वन वेबला सॅटेलाईट इंटरनेट पुरविण्याचे लायसन्स मिळाले होते. आता असे लायसन्स मिळविणारी मस्क यांची ही तिसरी कंपनी ठरली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकतेच संकेत दिले होते.  दुर्गम भागात आपण वायर टाकू शकत नाही किंवा टॉवर बसवू शकत नाही, यामुळे उपग्रह कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे, असे शिंदे यांनी म्हटले होते. 

स्टारलिंक काय आहे...

स्टारलिंक ही एक सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे, जी लो अर्थ ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या उपग्रहांद्वारे काम करते. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) यांसारख्या कंपन्यांनी स्टारलिंकसोबत भागीदारी केली आहे. स्टारलिंक लवकरच भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करू शकते. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होईल. परंतू त्याचा दर खूप जास्त असेल. स्टारलिंक इंटरनेटची सेवा पुरवण्यासाठी, लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) उपग्रह असतो जो जमिनीवरील रिसीव्हरशी कनेक्ट असतो. त्याद्वारे इंटरनेट पुरविले जाते. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्क