शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

TWS Earbuds: अ‍ॅप्पलच्या चिपसह Beats चे दमदार इयरबड्स लाँच; एकदा चार्ज करा आणि 24 तास वापरा  

By सिद्धेश जाधव | Updated: January 29, 2022 19:37 IST

Beats Fit Pro TWS Earbuds:  Beats Fit Pro मध्ये अ‍ॅप्पलच्या ड्युअल-एलिमेंट डायफ्राम ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे.

Beats Fit Pro गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले होते. आता यांचा जागतिक लाँच करण्यात आला आहे. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC), स्पॅटियल ऑडियो स्प्लॅश रेजिस्टन्स आणि अ‍ॅप्पलचा H1 चिप देण्यात आली आहे. सिंगल चार्जवर हे इयरबड्स 24 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकतात. चला जाणून घेऊया Beats Fit Pro TWS Earbuds ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

Beats Fit Pro ची किंमत 

Beats Fit Pro ची यूएसमध्ये किंमत 199.99 डॉलर्स (सुमारे 15,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे बीट्स इयरबड्स ब्लॅक, व्हाइट, सेज ग्रे आणि स्टोन पर्पल कलरमध विकत घेता येतील. सध्या हे इयरबड्स यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड, कॅनडा, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि अन्य देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. परंतु कंपनीनं यांच्या भारतीय लाँचची माहिती मात्र दिलेली नाही. हे बीट्स इयरबड्स ब्लॅक, व्हाइट, सेज ग्रे आणि स्टोन पर्पल कलरमध विकत घेता येतील.  

Beats Fit Pro TWS Earbuds चे स्पेसिफिकेशन्स 

या इयरबड्समध्ये अ‍ॅप्पलच्या ड्युअल-एलिमेंट डायफ्राम ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे, जो स्पष्ट आवाज देण्याचं काम करतो. यात ट्रांसपेरेंट मोडसह ANC फिचर देण्यात आलं आहे, ज्यात बॅकग्राउंड नॉइज ऐकता येतं. इयरबड्स अ‍ॅप्पलच्या H1 चिपसह येतात. त्यामुळे आपोआप डिवाइसेसमध्ये स्विच करण्याचं आणि ऑडियो शेयरिंगचं फिचर मिळतं.  

यात डायनॅमिक हेड ट्रॅकिंग टेक्नॉलॉजीसह स्पॅटियल ऑडियो देण्यात आला आहे. यात स्वेट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IPX4 रेटिंग देण्यात आली आहे. सोबत एक सिंगल मल्टी-फंक्शन बटन मिळतो. हे इयरबड्स अ‍ॅप्पलच्या फाईंड माय अ‍ॅपमधून ट्रॅक करता येतात. ANC फिचर ऑन असल्यास सहा तासांचा तर ऑन असल्यास 7 तासांचा प्ले बॅक टाइम मिळतो. चार्जिंग केसमुळे हा टाइम 24 तासांवर जातो.  

हे देखील वाचा:

Amazon Sale: गेमिंग लॅपटॉप झाले स्वस्त; दमदार परफॉर्मन्सवर मिळतेय मोठी सवलत

540 रुपयांमध्ये तुमचा होईल Oppo शानदार 5G Phone; 31 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी ऑफर

टॅग्स :technologyतंत्रज्ञान